लाहोर (पाकिस्तान) येथील शहीद गंज भाई तारू सिंह गुरुद्वार हे मशीद असल्याचा दावा करत मुसलमानांनी त्यास ठोकले टाळे !
अन्य धर्मियांची धार्मिक स्थळे बलपूर्वक कह्यात घेऊन त्याची मशीद बनवण्याचाच मुसलमानांचा इतिहास असल्याने वर्तमानातही ते तसेच करत आहेत.
अन्य धर्मियांची धार्मिक स्थळे बलपूर्वक कह्यात घेऊन त्याची मशीद बनवण्याचाच मुसलमानांचा इतिहास असल्याने वर्तमानातही ते तसेच करत आहेत.
इस्लामी पाकिस्तानातील असुरक्षित हिंदु समुदाय !
पाकमधील अल्पसंख्यांक हिंदूंची दैनावस्था !
पाकिस्तानमधून स्थलांतरित झालेले हिंदू या भारतभूमीत आश्रयाला आले; पण येथेही ते पीडित आहेत. काही स्थलांतरीत झालेले हिंदू देहली येथील आदर्शनगर परिसरात रहातात. त्या ठिकाणी गेली ६ वर्षे झाले वीजपुरवठाच नाही !
‘संपूर्ण देशात हिंदु पीडितांना संरक्षण कसे मिळेल ?’, हे पहावे लागेल. त्याचसमवेत त्याला विरोध करणार्या हिंदुविरोधकांना शांत ठेवून राष्ट्रहित साधणे यासाठी सरकारचे कौशल्य पणाला लागेल ! नागरिकत्व सुधारणा कायद्याचा उद्देश समजून घेऊन त्यासाठी सरकारला संघटितपणे पाठिंबा द्यायला हवा !
भारतातील ६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेश येथे हिंदू अल्पसंख्यांक असल्याची मागणी करणारे सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण
सध्या हे हे नागरिक गुजरातच्या आणंद आणि मेहसाणा या २ जिल्ह्यांमध्ये रहात आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, अनेक लोक अद्वैत दर्शनाचे पालन करतात. अशा वेळी जर आम्ही स्मार्त ब्राह्मणांना अल्पसंख्यांक दर्जा दिला, तर आपला देश अल्पसंख्यांकांचा देश होईल.
ब्रिटनमधील १८० हून अधिक भारतीय आणि हिंदु संघटनांचे पंतप्रधान लिझ ट्रस यांना पत्र !