अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपिठावर एकही मराठी शब्द न उच्चारता केले ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून भाषण !
जावेद अख्तर यांनी मराठी भाषेची थोरवी सांगितली; मात्र त्याच मराठीचा गौरव करण्यासाठीच्या संमेलनात त्यांनी मराठीचा असा उपमर्द का केला ?