एस्.टी.च्या संपामुळे पुणे विभागाची २७ कोटी रुपयांची आर्थिक हानी !

एस्.टी. महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे, या मागणीसाठी एस्.टी. कर्मचार्‍यांनी ८ नोव्हेंबरपासून संप पुकारला आहे. पुणे शहरात नोकरी, व्यवसाय, शिक्षण आदी निमित्ताने प्रतिदिन ये-जा करणार्‍या प्रवाशांची संख्या अधिक आहे

एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपावर एस्.टी. कर्मचारी संघटना आणि शासन यांनी समन्वयातून मार्ग काढावा ! – ग्राहक पंचायतीची मागणी

सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात् एस्.टी.च्या  कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन चालू होऊन अनेक दिवस झाले. या संपामुळे नोकरदार, विद्यार्थी यांच्यासह सर्वसामान्य जनतेची असुविधा होत आहे.

सातारा विभागात एस्.टी.चे ८०५ कर्मचारी कामावर उपस्थित !

राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एस्.टी. कर्मचार्‍यांचा संप चालू आहे; मात्र प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी शिवशाही बस चालू करण्यात आल्या आहेत. सध्या एस्.टी.चे ८०५ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.

संप चालू असतांना कणकवली-सावंतवाडी मार्गावर पोलीस बंदोबस्तात परिवहन महामंडळाची बसवाहतूक चालू करण्याचा प्रयत्न

एस्.टी.च्या सिंधुदुर्ग विभागाचे नियंत्रक प्रकाश रसाळ, पोलीस अधिकारी आणि एस्.टी.चे अन्य अधिकारी यांच्या साहाय्याने ही बससेवा चालू करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सर्वच कामगारांचे निलंबन करा ! – सातारा एस्.टी. कर्मचार्‍यांची मागणी

एस्.टी.च्या विलिनीकरणासाठी काही कर्मचार्‍यांनी बलीदान दिले आहे. सातारा आगारात ४ सहस्र कर्मचारी आहेत. त्यातील १९२ कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे. प्रशासनाने मोजक्या कर्मचार्‍यांना निलंबित करणे हा आमच्यावरील अन्याय आहे.

संप मागे घ्या, अन्यथा ‘मेस्मा’अंतर्गत कारवाई करणार ! – अनिल परब, परिवहनमंत्री

प्रति मासाच्या १० दिनांकापूर्वी कर्मचार्‍यांना वेतन देण्याची हमी सरकारने घेतली असतांना यापुढे हा संप चालू रहाणे योग्य नाही’, असेही अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.

प्रशासनाने एस्.टी.च्या कर्मचार्‍यांकडून पुन्हा संप न करण्याचे हमीपत्र घेतले !

सरकारने वेतनवाढीची घोषणा केल्यानंतर अनेक कर्मचारी कामावर रूजू झाले; मात्र ‘भविष्यात संप करणार नाही’, अशा आशयाच्या हमीपत्रावर कर्मचार्‍यांची स्वाक्षरी घेतली जात आहे. हे पत्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे.

धाराशिव आगारात संपकरी आणि एस्.टी. कर्मचारी यांच्यातील वादामुळे कर्तव्यावरील कर्मचारी बेशुद्ध !

ऐन दिवाळीत चालू झालेल्या एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपानंतर सरकारच्या आवाहनामुळे काही कर्मचारी कामावर आले; मात्र आंदोलकांच्या दबावापुढे त्यांचे काहीही चालत नाही.

सातारा-स्वारगेट खासगी शिवशाही बससेवा चालू !

प्रवाशांच्या सोयीसाठी आपण खासगी शिवशाही बस चालू केल्या आहेत, अशी माहिती सातारा आगार व्यवस्थापक रेश्मा गाडेकर यांनी दिली आहे.

एस्.टी.च्या संपातून आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांची माघार !

न्यायालयात विलीनीकरणाचे सूत्र प्रलंबित आहे; म्हणून सारासार विचार केला. सरकारला नमते घ्यावे लागले. कर्मचार्‍यांवर अन्याय होणार नाही, असे वचन सरकारने दिले. आमचा कर्मचार्‍यांवर दबाव नाही. तेही आम्हाला बांधील नाहीत.’’