किल्ले पन्हाळा येथे पुरातत्व विभागाच्या कह्यात असलेल्या भूमीवर झालेल्या अतिक्रमणावर कारवाई करा ! – हिंदु विधीज्ञ परिषदेचे पन्हाळा येथे निवेदन
किल्ले पन्हाळा या वास्तूकडे दुर्लक्ष होत असून गेल्या २ – ३ वर्षांपासून पावसाळ्यात रस्ते खचण्याचे प्रकार, अतिक्रमण आदींमुळे दुर्गप्रमी आणि शिवभक्त यांच्यामध्ये अप्रसन्नता आहे.