हिंदु राष्ट्राची आवश्यकता !
‘काश्मिरी हिंदूंचेच नव्हे, तर देशभरातील सर्वच निष्कासित हिंदूंचे पुनर्वसन होण्यासाठी देशाला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची आवश्यकता आहे.
‘काश्मिरी हिंदूंचेच नव्हे, तर देशभरातील सर्वच निष्कासित हिंदूंचे पुनर्वसन होण्यासाठी देशाला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची आवश्यकता आहे.
काश्मीरमधील सध्याची परिस्थिती पहाता विस्थापित काश्मिरी हिंदूंना त्यांच्या भूमीत परत आणता येणे शक्य नाही.
आतंकवाद्यांच्या वडिलांनी ध्वजारोहण करण्याच्या वृत्ताला नाहक प्रसिद्धी देणारी प्रसारमाध्यमे हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांनी ध्वजारोहण केल्याचे वृत्त का दाखवत नाहीत ?
५ ऑगस्ट २०१९ हा सोन्याचा दिवस उगवला. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री श्री. अमित शहा यांनी स्वत:च्या राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर भारतापासून काश्मीरला वेगळे करणारी ‘३७० अन् ३५ अ’ ही विषवल्ली मुळासकट उपटून टाकली.
याचा अर्थ काश्मीरमध्ये अजूनही हिंदूंना सुरक्षित वातावरण निर्माण झालेले नाही. तेथील धर्मांध आणि जिहादी आतंकवादी यांचा निःपात केला, तरच तेथे हिंदूंना सुरक्षित वाटेल !
संघटनेकडून पाकला समर्थन देण्यात येते, तसेच फुटीरतावादी धोरण राबवली जातात. वर्ष २०१९ मध्ये केंद्रशासनाने तिच्यावर बंदी घालूनही ती जम्मू-काश्मीरमध्ये सक्रीय आहे.
पाकचे कितीही ड्रोन पाडले, तरी तो अन्य मार्गांनी भारतावर आक्रमणे करतच रहाणार आहे. त्यामुळे पाकलाच नष्ट करणे, हाच जम्मू-काश्मीरसह भारत आतंकवादमुक्त करण्याचा एकमेव मार्ग आहे, हे सरकारने आता तरी जाणावे !
आतंकवादी बनवण्याचा कारखाना असलेल्या पाकला नष्ट केल्यासच भारतावरील आतंकवादी आक्रमणे थांबतील, हे जाणा !
असा आदेश केंद्रशासनाने संपूर्ण देशासाठी दिला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
सैनिकांनी केलेल्या गोळीबारानंतर ड्रोन गेले माघारी !
भारतात शांतता नांदण्यासाठी पाकला नष्ट करणेच भारताच्या हिताचे आहे !