इस्लाममध्ये कुठेही महिलांसाठी हिजाबचा उल्लेख नाही ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

हिजाबची मागणी ही एका षड्यंत्राचा भाग असल्याचे सुतोवाच

कोविड केंद्राच्या निविदेत भ्रष्टाचार ! – किरीट सोमय्या, भाजप खासदार

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या जिवाशी खेळण्याचे काम आदित्य आणि उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पैशासाठी त्यांनी मुंबई आणि पुणे येथील नागरिकांचा जीव धोक्यात घातला आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या विरोधात पुणे येथे सकल जैन समाजाचा मोर्चा !

ण्यातील ‘सकल जैन संघ’ आणि ‘अखिल भारतीय श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक युवक महासंघ’ यांनी पुण्याचे उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे यांच्याकडे महुआ मोईत्रा यांच्या विरोधात कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन दिले आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून प्रलंबित वसुली ३१ मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करणार ! – विजयकुमार म्हसाळ, अतिरिक्त आयुक्त, मीरा-भाईंदर महानगरपालिका

मीरा-भाईंदर महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून १ कोटीहून अधिक रकमेची वसुली बाकी

हिजाबला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत सह्यांची मोहीम !

धर्मासाठी लगेच एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र येणार्‍या धर्मांध महिला कुठे आणि हिंदु धर्मरक्षणार्थ काहीच कृती न करणार्‍या हिंदु महिला कुठे ?

सांगली येथे ‘मारुति सुझुकी नेक्सा’ आस्थापनास स्टेडियम भाड्याने देणार्‍या महापालिका आयुक्तांच्या विरोधात निषेध आंदोलन !

राष्ट्रीय स्पर्धातील अनेक खेळाडूंचा सराव थांबल्याने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम भाड्याने देणार्‍या आयुक्तांच्या विरोधात भाजप आणि खेळाडू यांच्या वतीने आंदोलन !

जयपूर विकास प्राधिकरणाच्या उपायुक्त ममता यादव यांना लाच घेतांना अटक

अशा निर्लज्ज लाचखोरांना फाशीची शिक्षा झाली, तरच देशातील भ्रष्टाचार न्यून होईल !

मध्यप्रदेशातील होशंगाबादचे नामकरण आता नर्मदापूरम्  

राज्यातील होशंगाबादचे नाव नर्मदापूरम्, शिवपुरीचे नाव कुंडेश्‍वर धाम आणि कवी माखनलाल चतुर्वेद यांचे जन्मस्थळ बाबईचे नाव माखन नगरी असणार आहे.

वाहनतळासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा देणारे मुंबई हे देशातील पहिलेच शहर ! – महापालिका आयुक्त

मुंबईतील वाहनतळाचा प्रश्न सोडवण्यासाठी आता ‘मुंबई पार्किंग अथॉरिटी’ नेमण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.

मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा दिवाळखोरीतला अर्थसंकल्प ! – प्रभाकर शिंदे, भाजप

‘आयुक्त’ विविध प्रकल्प मुंबईत आणू, असे सांगतात; मात्र यासाठी उत्पन्न कुठून येणार ? ‘याचे नियोजन अर्थसंकल्पात करण्यात आलेले नाही’, – भाजप नेते प्रभाकर शिंदे