सर्व घरांत आवडणारी आणि प्रसिद्ध असलेली अळूची भाजी !
पावसाळ्यात विविध गुणधर्म असणार्या अनेक वनस्पती उगवतात त्यातील अनेक वनस्पती या खाण्यायोग्य असतात. आज ‘अळू’ या रानभाजीची माहिती येथे दिली आहे.
पावसाळ्यात विविध गुणधर्म असणार्या अनेक वनस्पती उगवतात त्यातील अनेक वनस्पती या खाण्यायोग्य असतात. आज ‘अळू’ या रानभाजीची माहिती येथे दिली आहे.
पावसाळ्यात विविध गुणधर्म असणार्या अनेक वनस्पती उगवतात त्यातील अनेक या खाण्यायोग्य असतात. विशेषत: आदिवासींनी या शोधून काढल्या आहेत. आज फोडशी या भाजीची माहिती येथे दिली आहे.
अनेक पिढ्यांपासून त्या जपल्याही आहेत. या रानभाज्यांना ओळख मिळवून त्यांची लागवड, उत्पादन, विक्री अशी साखळी निर्माण करून शेतकर्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास साहाय्य मिळणार आहे.
‘काही लोक रात्री बराच वेळ भ्रमणभाष पहातात. रात्रीची झोप पूर्ण न झाल्याने शरिरात पित्त निर्माण होते. पित्ताने शरिरात उष्णता निर्माण होऊन केस गळणे, पोट साफ न होणे, वायू होणे आदी त्रास होतात…
‘सध्या अनेकांना झोपेचा त्रास आहे. काहींना झोप मुळीच लागत नाही, तर काहींची झोप खंडित होते. यामागे शारीरिक, मानसिक इत्यादी कारणे असू शकतात. याची कारणे काहीही असली, तरी त्याचा शरिरावर चांगला परिणाम होत नाही…
आघाडा वनस्पतीची मुळे, पाने, फुले, फळे औषधात वापरतात. हा कडू, तिखट, उष्ण, वायुनाशी, आम्लतानाशक, रक्तवर्धक, मूत्रजनक, मूत्राम्लतानाशक, पित्तसारक गुणधर्माचा आहे.
प्रतिदिन या पुस्तकाचा संदर्भ घेऊन यौगिक जॉगिंग, योग-प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम आणि सूर्यनमस्कार याचा सराव करावा आणि निरोगी रहावे.
प्रथम पानांचा ओवा याविषयी माहिती घेऊ. या वनस्पतीच्या पानांचा ओव्यासारखा वास येतो. या वासावरून या रानभाजीचे नाव पानांचा ‘ओवा’ असे पडले आहे…
ही वनस्पती प्रामुख्याने पावसाळ्यात सर्वत्र उगवते. पडीक किंवा ओसाड भूमी, शेत, बाग, जंगल, रस्त्याच्या कडेने कुठेही वाढते. सर्व प्रकारच्या त्वचारोगामध्ये ही वनस्पती अतिशय उपयुक्त आहे. त्वचा जड झाल्यास ही वनस्पती खाल्ल्याने विशेष उपयोग होतो.
‘सध्याच्या तथाकथित आधुनिक रुग्णालयांमध्ये रुग्णांची लूट चालू आहे’, असे मला वाटते. पॅकेज, प्रमोशनल स्कीम, विमा, अल्प किमतीत चाचण्या, काही सरकारी योजना इत्यादींची प्रलोभने दाखवून असाहाय्य रुग्णांना फसवले जाण्याची शक्यता वाढली आहे.