ʻसर्वधर्मसमभाव’ शब्द अडाणीच बोलतात !
‘सर्वधर्मसमभाव’ हा शब्द विविध धर्मांचा अभ्यास नसलेले अडाणीच बोलतात. तसे बोलणे म्हणजे ‘सुशिक्षित आणि अशिक्षित सारखेच आहेत’, असे म्हणण्यासारखे आहे.’
‘सर्वधर्मसमभाव’ हा शब्द विविध धर्मांचा अभ्यास नसलेले अडाणीच बोलतात. तसे बोलणे म्हणजे ‘सुशिक्षित आणि अशिक्षित सारखेच आहेत’, असे म्हणण्यासारखे आहे.’
‘भारतात उपलब्ध असलेली जमीन, धान्य आणि पाणी यांचा विचार करून भारताची लोकसंख्या किती होऊ द्यायची, यांचा विचार करा, नाहीतर पुढे होणार्या गर्दीत सर्वजण गुदमरतील ! हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?’
मागील भागात परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांची शीघ्रतेने आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी ‘गुरुपौर्णिमा उत्सव अनेक ठिकाणी आयोजित करणे, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके चालू करून साधकांना साधनेसाठी सतत मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करायला शिकवणे’, हा भाग वाचला. आता त्याच्या पुढचा भाग पहाणार आहोत.
कथा, प्रवचने यांसारख्या माध्यमांतून केवळ वैचारिक स्तरावर अध्यात्म सांगणे आणि ग्रहण करणे, हे मानसिक स्तरावरील होते. हल्लीच्या शैक्षणिक पद्धतीनुसार अध्यात्म शिकण्याचा हा ‘बालवाडी’चा स्तर होतो.
‘कुठे भविष्यात काय होणार, याचे एकाही व्यक्तीच्या संदर्भात सर्व तपासण्या करूनही सांगता न येणारे आणि निसर्गाच्या संदर्भात केवळ ढोबळ अंदाज व्यक्त करणारे विज्ञान, तर कुठे केवळ निसर्गाचेच नाही, तर प्रत्येक व्यक्तीचे भविष्य जन्मकुंडली आणि नाडीपट्ट्या अन् संहिता यांच्या आधारे सांगणारे ज्योतिषशास्त्र !’
गुरुकृपायोगामध्ये गुरु त्या साधकाला आवश्यक ती साधना शिकवतात आणि त्या पुढे ‘शिकवलेली साधना करा, त्यातूनच तुमची प्रगती होईल’, असे शिकवले जाते.
११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा गोवा येथे साजरा झाला. त्या वेळी सांगली जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
‘साम्यवाद’ या शब्दाला अनुसरून कुठेही ‘साम्य का नसते ?’, यासंदर्भातही साम्यवाद्यांना जिज्ञासा नसते; म्हणून मुळातील कारणे, उदा. प्रारब्ध, वाईट शक्तींचा त्रास, साधना इत्यादी त्यांना कळत नाही. त्यामुळे ही कारणे दूर करण्यास ते साहाय्य कसे करू शकतील ? म्हणूनच लवकरच ‘साम्यवाद’ हा शब्द पृथ्वीवरून नाहीसा होईल.’
१०.६.२०२४ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (प.पू. डॉक्टर) आणि साधक यांनी पू. दातेआजी यांच्यासाठी उपाय, प्रयोग, न्यास आणि नामजप केले. त्याची माहिती या लेखात दिली आहे.
‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी आमच्यात झालेला संवाद येथे दिला आहे.