टाय घालणारे आजचे वैद्य !

‘काही वैद्य आता इंग्रजी भाषेत आयुर्वेद शिकवतात आणि दवाखान्यात सात्त्विक धोतर इत्यादीऐवजी पँट, शर्ट, टाय घालतात. त्यांचे अनुकरण करून उद्या मंदिरांतील पुजारी पँट घालायला लागले, तर आश्चर्य वाटणार नाही ! हे टाळण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे.’

आश्रमजीवनात विविध प्रसंगांतील समस्यांमधून मार्ग काढण्यास शिकवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

संस्थेच्या आरंभीच्या काळात संस्थेकडे आर्थिक मिळकत, अशी काही नव्हती. अनेक ठिकाणी साधकच यथाशक्ती मासिक अर्पण करत आणि त्यातून संस्थेचे कार्य चालत असे.

गणेशोत्‍सवानिमित्ताने ‘ओम प्रमाणपत्र’ वितरण चळवळीस सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आशीर्वाद !

‘ओम प्रमाणपत्र’ ही एक चळवळ ही हिंदूसंघटनासाठी, तसेच हिंदूंच्‍या अस्‍तित्‍वासाठी राबवण्‍यात आलेली चळवळ आहे. स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली चालू झालेल्‍या या चळवळीसाठी ‘ओम प्रतिष्‍ठान’ची स्‍थापना करण्‍यात आली आहे.

हिंदूंनो, ‘लव्ह जिहाद’ला त्याच भाषेत तोंड देण्याचा विचार नका करू !

हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांच्याशी विवाह करणार्‍या धर्मांधांना पाप लागते. ते त्यांना भोगावेच लागते. हिंदूंनी तसेच केले, तर त्यांनाही पाप भोगावे लागेल. तसे होऊ नये म्हणून त्यांनी हिंदु मुलींना धर्मशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करावे.’

लेखकांनो, ग्रंथामध्ये संस्कृत श्लोकांसह त्यांचा अर्थही दिल्यास सर्वसामान्य वाचकाला त्यातून बोध मिळेल !

सध्याच्या काळात संस्कृत भाषा प्रचलित नसल्यामुळे त्या संस्कृत श्लोकांचा अर्थ सर्वसामान्य वाचकांना कळत नाही. यासाठी लेखकांनो, लिखाणात श्लोकांसह त्यांचा अर्थही दिल्यास वाचकांना त्याचा अधिक लाभ होईल.

आत्मघातकी बुद्धीप्रामाण्‍यवादी !

‘बुद्धीप्रामाण्‍यवादी त्‍यांच्‍या अंधश्रद्धेने श्राद्ध इत्‍यादी काही करत नाहीत. त्‍यामुळे त्‍यांचे पूर्वज त्‍या योनीत शेकडो वर्षे अडकून पडतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मानव-निर्मित वस्तूंपेक्षा देवाने केलेली निर्मिती अधिक आनंददायी !

‘मानवाने कितीही कौशल्य वापरून बांधलेल्या इमारती बघण्यापेक्षा निसर्गाच्या आकाश, वायू, प्रकाश, पाणी, भूमी, वनस्पती यांसारख्या विविध घटकांना अनुभवल्यावर आपल्याला अधिक चांगले वाटते. याचे मुख्य कारण म्हणजे, ते सर्व देवाने बनवलेले आहे.’

लहान लहान प्रसंगातून सतत दुसर्‍यावर प्रेम करायला शिकवणारी गुरुमाऊली !

‘काही वर्षांपूर्वी एक साधिका प्रसारातील सेवा करण्यासाठी रामनाथी आश्रमातून बाहेरगावी जाणार होती. ती साधिका निघाल्यावर माझे हात जोडले गेले. तेव्हा माझ्याकडे पाहून गुरुदेव म्हणाले, ‘‘त्या साधिकेचा प्रवास सुखरूप व्हावा, तिला कोणती अडचण येऊ नये; म्हणून तू देवाला प्रार्थना करत आहेस का ?’’…

 ‘कैलास-मानससरोवर’ येथील दिव्यात्मे आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे स्मरण केल्यानंतर त्यांच्यासह सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचेही दर्शन होणे

‘३.४.२०२२ या दिवशी सकाळी ९.४५ वाजता मी ‘महाशून्य’ हा नामजप करत होते. नामजप करत असतांना मी काही क्षण मानससरोवर येथील ज्योतींच्या रूपातील दिव्यात्म्यांचे स्मरण केले.

सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) जयंत आठवले यांच्या ८२ व्या जन्मोत्सवानिमित्त साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

पूजास्थळी असलेली सिंहावर आरूढ दुर्गादेवीची मूर्ती आम्हाला सजीव वाटत होती. यागाच्या वेळी मूर्तीच्या रंगात पालट जाणवून ती आम्हाला सोनेरी भासत होती.’