श्री. निषाद देशमुख यांना स्वप्नात स्वतःच्या साधनेच्या संदर्भात मिळालेले मार्गदर्शन !

‘२५.७.२०२४ या दिवशी रात्री झोपेत असतांना मला आकाशवाणी झाल्याप्रमाणे पुढील वाक्य ऐकू आले. ‘श्री. निषाद यांना सध्या होत असलेले वाईट शक्तींचे त्रास दूर होण्यासाठी आणि त्यांची चित्तशुद्धी होण्यासाठी त्यांनी श्री गुरूंना विचारून मौन’ पाळावे…

देवाने या वर्षी अनेक साधकांची आध्यात्मिक पातळी तेवढीच ठेवण्यामागील उलगडलेली श्री गुरुमाऊलीची कृपामय लीला !

‘प्रतिवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आत्मोन्नतीदर्शक सारणी प्रसिद्ध होते. या सारणीत ‘६० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी असणार्‍या साधकांची आध्यात्मिक पातळी किती टक्के आहे ?’, याचे गुरुमाऊली सूक्ष्मातून अवलोकन करून सांगते…

विज्ञानाचा लाभ !

‘विज्ञानाचा एक लाभ म्हणजे विज्ञानानेच विज्ञानाचे विश्लेषण खोडता येते आणि त्यामुळे बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे तोंड बंद करता येते !’

परम पूज्य डॉक्टरांचे दुसरे सगुण रूप, म्हणजेच सद्गुरु राजेंद्र शिंदे ।

 ‘सद्गुरु राजेंद्र शिंदे (सद्गुरु दादांच्या) यांच्या वाढदिवसानिमित्त सुचलेली कविता परम पूज्य गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) आणि सद्गुरु दादांच्या चरणी अर्पण करते. त्यांनीच ती माझ्याकडून लिहून घेतली. त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एका चैतन्यरूपी दृष्टीक्षेपातून अनुभवलेले भावक्षण !

दुचाकीवर बसून बाहेर जातांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी खोलीच्या खिडकीतून हात दाखवणे अन् गुरुदेवांचा दृष्टीक्षेप पडताक्षणी गाडी थांबवणे

आतंकवादी यांची कार्यपद्धत !

‘विमाने, रॉकेट, बॉम्ब इत्यादींच्या बळावर नाही, तर तयार केलेल्या आतंकवाद्यांच्या बळावर आतंकवादी जगातील सर्व देशांत भीती निर्माण करत आहेत !’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्यातील साम्य आणि गुण दर्शविणारी सूत्रे !

‘हे गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), या जिवाला तुमचा कधी स्थुलातून सहवास लाभला नाही. ‘आपण सद्गुरु दादांच्या (सद्गुरु राजेंद्र शिंदे) माध्यमातून या जिवाला आणि देवद आश्रमातील साधकांना आपला सत्संग आणि सहवास देता’, असे सतत वाटते…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी असतांना शिकायला मिळालेली सूत्रे

सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमातील सुश्री (कु.) महानंदा गिरिधर पाटील या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी काही वर्षे सेवा करत होत्या. त्यांचा साधनेचा आरंभ, त्यांनी केलेली सेवा, त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

इंग्रजी भाषेत ‘धर्म’ शब्दाला समानार्थी शब्दच नाही ! असे असतांना ते कधी धर्माचरण करू शकतील का ? 

सर्व जगाची स्थिती अन् व्यवस्था उत्तम रहाणे, प्रत्येक प्राणीमात्राची ऐहिक उन्नती, म्हणजे अभ्युदय होणे आणि पारलौकिक उन्नतीही होणे, म्हणजे मोक्ष मिळणे, या तीन गोष्टी साध्य करणार्‍यास ‘धर्म’ असे म्हणतात.’ 

संतांचे (गुरूंचे) आज्ञापालन साधनेत सर्वांत महत्त्वाचे !

एका साधिकेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना सांगितले, ‘‘पू. रेखाताईंनी (सनातनच्या ६० व्या संत पू. रेखा काणकोणकर (वय ४६ वर्षे) यांनी) मला तुमच्या भेटीसाठी त्यांच्यासमवेत …