कर्नाटक येथील एका संतांनी सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे
आपल्याला हिमालयात जाऊन तपश्चर्या करण्याची आवश्यकता नाही. भावपूर्ण गुरुसेवा केल्यास हिमालयात जाऊन तपश्चर्या केल्याचे फळ प्राप्त होऊ शकते.
आपल्याला हिमालयात जाऊन तपश्चर्या करण्याची आवश्यकता नाही. भावपूर्ण गुरुसेवा केल्यास हिमालयात जाऊन तपश्चर्या केल्याचे फळ प्राप्त होऊ शकते.
आज सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी साधकांना वेळोवेळी केलेले मार्गदर्शन आणि साधकांनी त्यांच्याविषयी केलेले लिखाण येथे पाहणार आहोत.
‘जगाला जाळून टाकण्याची इच्छा करणार्या क्रूर मनास ‘अॅटम्बॉम्बचे’ महत्त्व वाटत असले, तरी दयाशील असणार्या साधूस दान, धर्म आणि परोपकार याचीच अधिक किंमत वाटत असते….
‘जन्म झाल्यापासून कितीही खाल्ले असले, तरी ‘खायला हे पाहिजे, ते पाहिजे’ म्हणून कटकट करणारी जीभ कधी गप्प बसली आहे, असे नाही…
नुसते बोलून भागणार नाही. पाकशास्त्राचे नुसते तोंडाने वर्णन केल्यास त्याने पोट भरेल का ? त्यासाठी स्वयंपाक करून जेवण केल्यानेच पोट भरणार आहे. म्हणूनच मनुष्याने बोलल्याप्रमाणे वागणेच योग्य होय.
‘‘सत्संगाला नियमित उपस्थित राहिल्यामुळेच माझे मनोबल वाढले, दुःखावर मात करू शकले. देवाच्या कृपेमुळेच कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचे धैर्य मिळाले.’’
‘वैयक्तिक जीवनासाठी अधिक पैसे मिळतात; म्हणून सर्वजण आनंदाने अधिक वेळ (ओव्हरटाइम) काम करतात; पण राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी १ घंटा सेवा करायला कुणीही सिद्ध नसतो !’
दुष्कर्मी लोक दुराचारासाठी एकत्र आले, तरी त्यांचे मित्रत्व कामापुरतेच असते. थोडेसे जरी बिनसले, तरी ते एकमेकांचे शत्रू होतात, एवढ्यावरूनच न थांबता ते एकमेकांच्या विनाशाचीच इच्छा धरतात. – प.प. भगवान श्रीधरस्वामी
२ एप्रिल या दिवशी सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांची विदर्भातील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.
मनुष्याला स्वातंत्र्य असते, तर इच्छेप्रमाणे सारे होऊ शकले असते; पण तसे होत नाही. म्हणूनच त्याला ‘अस्वातंत्र्य’ म्हणावे लागते.