प्रत्येक कृती परिपूर्ण करणार्‍या, समाधानी वृत्तीच्या आणि इतरांचा विचार करणार्‍या बराकर (बंगाल) येथील श्रीमती केसरी देवी भुकानिया (वय ७८ वर्षे) !

आईला कोणत्याही वस्तूची आसक्ती नाही. दागदागिने, कपडे ज्या वस्तूविषयी सर्वसाधारण महिलांना आसक्ती असते, तसे तिचे कधीच नसते.

प्रगल्भ विचारांची आणि शिकण्याची वृत्ती असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील दैवी बालिका कु. ऋग्वेदी अतुल गोडसे (वय ६ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. ऋग्वेदी अतुल गोडसे ही या पिढीतील एक आहे !

प्रेमाने सर्वांशी जवळीक साधणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या अकलूज येथील सौ. प्रियांका जयदीप जठार !

सौ. प्रियांका जठार या साधना करतांना त्या घराचे दायित्व सांभाळून त्यांनी प्रेमभावाने सर्वांना जोडून ठेवले आहे. त्यांच्या सासूबाईंना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये . . .

कर्तव्यतत्परता आणि सेवाभावी वृत्ती असलेले लांजा, जिल्हा रत्नागिरी येथील श्री. जयेश जनार्दन शेट्ये !

श्री. जयेश शेट्ये स्वतःचा विचार न करता इतरांचा विचार अधिक करतात. ते नेहमी समोरच्या व्यक्तीला प्राधान्य देतात.  

शिरोडा, गोवा येथील सौ. मैथिली फडके यांना त्यांचे पती श्री. मयूर फडके यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये !

श्री. मयूर फडके यांचा वाढदिवस कार्तिक कृष्ण पक्ष चतुर्थी म्हणजे २३.११.२०२१ या दिवशी आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

व्यष्टी साधनेचे गांभीर्य आणि स्वतःला पालटण्याची तळमळ असलेले रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. किसन राऊत !

आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा करणारे श्री. किसन राऊत यांच्याविषयी सहसाधक आणि त्यांची मुलगी यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

ईश्वरी गुणांमुळे सर्वांच्या आवडत्या बनलेल्या आणि असह्य वेदना शांतपणे सहन करून शेवटपर्यंत नामजप करणार्‍या कुडाळ येथील (कै.) सौ. विनया राजेंद्र पाटील !

कुडाळ येथील सौ. विनया राजेंद्र पाटील यांचे २५.३.२०२१ या दिवशी निधन झाले. त्यांची मोठी बहीण सौ. पल्लवी पेडणेकर यांना कै. विनया यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

असाध्य दुखण्यातही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून शेवटपर्यंत साधना करण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) सौ. चारू खैतान !

१०.६.२०२० या दिवशी झारखंड येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या सौ. चारू खैतान यांचे निधन झाले. त्यांची नणंद सौ. प्रीती पोद्दार यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

उतारवयातही साधकांना साहाय्य करणारे आणि तळमळीने सेवा करणारे पेण (जिल्हा रायगड) येथील श्री. जगन्नाथ शिवराम जांभळेगुरुजी (वय ६९ वर्षे) !

गुरुजींना त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या साधकांनी त्यांची चूक सांगितली, तरी ते शांतपणे स्वीकारतात.

सेवाभावी वृत्ती असलेले आणि साधकांना आधार देणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे पुणे येथील श्री. शिरीष शहा !

साधकांच्या घरात आनंदाचा प्रसंग असो कि दुःखाचा प्रसंग असो, काका तिथे प्रथम पोचलेले असतात. त्यामुळे साधकही हक्काने त्यांना संपर्क करतात.