स्वतः आनंदी राहून साधकांना आनंद देणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. सुरेखा आचार्य !
कु. सुरेखाताईंना कितीही त्रास झाला, तरी त्या आनंदी राहून साधकांना आनंद देतात. त्यांचे कौतुक करावे, तेवढे अल्पच आहे.
कु. सुरेखाताईंना कितीही त्रास झाला, तरी त्या आनंदी राहून साधकांना आनंद देतात. त्यांचे कौतुक करावे, तेवढे अल्पच आहे.
चैतन्यदादा यांच्या नावातही ‘चैतन्य’ आहे. दादा सभेचे सूत्रसंचालन करतांना त्यांच्या बोलण्यात चैतन्य जाणवते.
राजगुरुनगर, पुणे येथील कु. अथर्व संतोष औटी याचा कार्तिक कृष्ण पक्ष प्रतिपदा (२०.११.२०२१) या दिवशी १३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
कार्तिक कृष्ण पक्ष द्वितीया (२१.११.२०२१) या दिवशी वडाळा (मुंबई) येथील चि. ऋत्वी विकास सणस हिचा तिथीनुसार २ रा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची तिच्या आईला आणि नातेवाइकांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
गोवा येथील सौ. मंजिरी चव्हाण यांच्याविषयी त्यांचे पती श्री. मिलिंद चव्हाण यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ठ्ये येथे देत आहे.
कु. सुदर्शन पाटील वाढदिवसानिमित्त त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सौ. निवेदिता जोशी यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये या लेखाचा काही भाग १७ नोव्हेंबर या दिवशीच्या लेखात पाहिला उर्वरित सूत्रे येथे दिली आहेत.
सौ. वैशाली मुद्गल यांच्या नावाचा त्यांच्या मुलीला देवाने सुचवलेला अर्थ आणि जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. आराध्या चव्हाण ही या पिढीतील एक आहे !
कु. सानिका जोशी आणि श्री. ईशान जोशी यांना त्यांची आई सौ. निवेदिता जोशी यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.