परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धेने अनेक सेवा करणारे देहली सेवाकेंद्रातील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रणव मणेरीकर (वय ४४ वर्षे !)

प्रणवदादांना कधी कधी काही साधकांचा पाठपुरावा करून सेवा पूर्ण करायला वेळ लागतो. तेव्‍हाही ते ‘त्‍या साधकाला आधार आणि उत्‍साह वाटेल’, असे त्‍याच्‍याशी बोलतात.

सेवाकेंद्रातील बालसंस्‍कारवर्गाचे दायित्‍व सांभाळणारी कुडाळ (जिल्‍हा सिंधुदुर्ग) येथील ५४ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. वैदेही मनोज खाडये (वय १७ वर्षे) !

एखाद्या विषयावर चर्चा करत असतांना आम्‍हा उभयतांमध्‍ये (पती-पत्नी यांच्‍यामध्‍ये)  कधीतरी वाद होत असेल, तर वैदेही मध्‍येच एखादे चांगले सूत्र सांगते.

सर्वांशी जवळीक असणारे आणि साधकांचा आधार असणारे आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे (वय ६३ वर्षे) !

या लेखमालेत आपण ‘मराठेकाकांनी केलेली साधना, तसेच सर्वांशी जवळीक साधणार्‍या, सतत हसतमुख, प्रसन्‍न, उत्‍साही आणि आनंदी असणार्‍या मराठेकाकांविषयी साधकांना काय वाटते ?’, हे जाणून घेऊया.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) सुलोचना नेताजी जाधव (वय ७७ वर्षे) यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

२०.१०.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील सौ. सुलोचना नेताजी जाधवआजी (आध्‍यात्मिक पातळी ६७ टक्‍के, वय ७७ वर्षे) यांचे निधन झाले. ३१.१०.२०२३ या दिवशी जाधवआजींच्‍या निधनानंतरचा बारावा दिवस आहे

सर्वांशी जवळीक असणारे आणि सनातनच्या साधकांचा आधार असणारे आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे (वय ६३ वर्षे) !

मराठेकाका साधना करणारे असल्याने अनेकांना त्यांचा आधार वाटतो. या लेखमालेत आपण ‘मराठेकाकांनी केलेली साधना, तसेच सर्वांशी जवळीक साधणार्‍या, सतत हसतमुख, प्रसन्न, उत्साही आणि आनंदी असणार्‍या मराठेकाकांविषयी साधकांना काय वाटते ?’, हे जाणून घेऊया.

साधना आणि आध्यात्मिक गोष्टी यांची आवड असणारा ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा भाग्यनगर (तेलंगाणा) येथील कु. बलराम वेंकटापूर (वय ६ वर्षे) !

‘बलराम सकाळी उठताच स्वतःहून ‘कराग्रे वसते लक्ष्मी ..’ इत्यादी श्लोक म्हणतो. दात घासणे, स्नान करणे, भोजन करणे इत्यादी कामे तो स्वतःच करण्याचा प्रयत्न करतो…..

सेवेची तळमळ असणारे ६८ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे आधुनिक पशूवैद्य अजय जोशी (वय ६८ वर्षे)!

आधुनिक पशूवैद्य अजय जोशी (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के) यांचा ६८ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांची पत्नी सौ. अंजली जोशी यांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये येथे देत आहोत.

व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधना तळमळीने करणार्‍या देवद आश्रमातील कु. सुषमा लांडे (वय ३९ वर्षे) !

आश्विन शुक्‍ल त्रयोदशी (२७.१०.२०२३) या दिवशी देवद येथील सनातनच्‍या आश्रमातील कु. सुषमा लांडे यांचा ३९ वा वाढदिवस आहे. त्‍या निमित्ताने देवद आश्रमातील कु. दीपाली माळी यांना त्‍यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथेे दिली आहेत.

तत्त्वनिष्‍ठता आणि सेवाभाव असलेल्‍या ६८ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असलेल्‍या सौ. प्रियांका चेतन राजहंस !

आश्‍विन शुक्‍ल द्वादशी (२६.१०.२०२३) या दिवशी ६८ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असलेल्‍या सौ. प्रियांका चेतन राजहंस यांचा ३७ वा वाढदिवस झाला. त्‍यानिमित्त त्‍यांचे वडील आधुनिक पशूवैद्य अजय जोशी यांना सौ. प्रियांका यांच्‍याविषयी जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये खाली दिली आहेत.

गुरुकार्याची तळमळ असलेल्या आणि सर्व साधकांवर मातृवत् प्रेम करणार्‍या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. प्रियांका चेतन राजहंस (वय ३७ वर्षे) !

आश्विन शुक्ल द्वादशी (२६.१०.२०२३) या दिवशी ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. प्रियांका चेतन राजहंस यांचा ३७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची आई सौ. अंजली अजय जोशी यांना सौ. प्रियांका यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये खाली दिली आहेत.