भोसरी, पुणे येथील शांत आणि समंजस असणारी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. साची कुलकर्णी (वय १० वर्षे) !

उद्या ज्येष्ठ कृष्ण पक्ष तृतीया (२७.६.२०२१) या दिवशी कु. साची कुलकर्णी हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई, मावशी आणि आजी-आजोबा यांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पत्नीची सर्वतोपरी काळजी घेणारे आणि दृढ श्रद्धेने प्रतिकूल प्रसंग सकारात्मकतेने स्वीकारणारे संभाजीनगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता कै. चारुदत्त जोशी (वय ३९ वर्षे ) !

श्रीमती अनिता जोशी यांना अधिवक्ता चारुदत्त जोशी यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. पिटर कोनाव्हेलिस यांना चि. रेयांश याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

 ‘बालसाधक चि. रेयांश रावत याची आध्यात्मिक संशोधन केंद्रातील साधकांशी चांगलीच मैत्री झाली आहे. त्याच्याकडून मला अनेक गुण शिकायला मिळाले. मला लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

त्यागी वृत्ती, मुलांवर साधनेचे संस्कार करणार्‍या आणि तीव्र शारीरिक त्रासांतही तळमळीने व्यष्टी अन् समष्टी साधना करणार्‍या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया !

कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया यांची त्यांच्या कुटुंबियांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘एस्.एस्.आर्.एफ्.’चा बालसाधक चि. रेयांश रावत (वय ५ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

श्रीकृष्णाप्रती निरागस भाव असलेला महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. रेयांश !

इतरांना साहाय्य करण्यासाठी सदैव तत्पर असलेले आणि योग्याप्रमाणे आयुष्य जगलेले मुंबई येथील कै. प्रकाश वर्तक !

‘माझ्या बहिणीचे यजमान श्री. प्रकाश काशीनाथ वर्तक यांचे २३.५.२०२० या दिवशी घशाच्या कर्करोगाने निधन झाले. प्रकाश यांचे २३.६.२०२१ या दिवशी वर्षश्राद्ध आहे. त्या निमित्ताने त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये….

साधनेचे प्रगल्भ दृष्टीकोन असणारी आणि गुरुकार्याच्या ध्यासामुळे संतांच्या कौतुकाला पात्र ठरलेली रामनाथी आश्रमातील कु. अमृता मुद्गल (वय १९ वर्षे) !

ज्येष्ठ शुक्ल पक्ष चतुर्दशी (२३.६.२०२१) या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारी कु. अमृता मुद्गल हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.     

सतत सेवारत राहून आनंद घेणार्‍या आणि ‘इतरांनाही तो आनंद मिळावा’, यासाठी प्रयत्न करणार्‍या देवद आश्रमातील सौ. नम्रता दिवेकर !

ज्येष्ठ शुक्ल पक्ष द्वादशी (२२.६.२०२१) या दिवशी सौ. नम्रता दिवेकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मला सौ. नम्रताताईंकडून शिकायला मिळालेली सूत्रे अणि त्यांनी दिलेले योग्य दृष्टीकोन येथेे दिले आहेत.

त्यागी वृत्ती, कुटुंबासाठी सतत झटणार्‍या आणि जीवनातील कठीण प्रसंगांना हसतमुखाने सामोर्‍या जाणार्‍या डिचोली, गोवा येथील श्रीमती सुनंदा सामंत (वय ८४ वर्षे) !

ज्येष्ठ शुक्ल पक्ष नवमी (१९.६.२०२१) या दिवशी डिचोली, गोवा येथील श्रीमती सुनंदा सामंत ८४ वर्षे पूर्ण करून ८५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्यांची मुलगी आणि जावई यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये…..

प्रेमळ, समंजस आणि सर्वांशी जवळीक असणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणारी पुणे येथील कु. शर्वणी मिलिंद चव्हाण (वय १३ वर्षे) !

कु. शर्वणी मिलिंद चव्हाण हिचा ज्येष्ठ शुक्ल पक्ष नवमी (१९.६.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.