जीवनातील कठीण प्रसंगांना धैर्याने सामोरे जाणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या कै. (श्रीमती) सुनंदा देऊस्कर !

२९.५.२०२० या दिवशी श्रीमती सुनंदा देऊस्कर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या ज्येष्ठ कन्येला त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘साधक-पती’ या नात्याने पत्नीची सर्वतोपरी काळजी घेणारे आणि साधनेमुळे प्रतिकूल प्रसंगही सकारात्मकतेने स्वीकारणारे संभाजीनगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता कै. चारुदत्त जोशी (वय ३९ वर्षे) !

आज त्यांच्या पत्नीला जाणवलेले त्यांचे अन्य गुण, तसेच निवृत्त जिल्हा न्यायाधीश पू. सुधाकर चपळगावकर यांच्या सत्संगाचा साधनेसाठी त्यांना झालेला लाभ आणि त्यांच्यात झालेले पालट यांविषयीची सूत्रे पहाणार आहोत.

गोवा येथील श्री. महादेव बापूराव जगताप (वय ८९ वर्षे) यांची त्यांच्या सुनेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये…

गुरुदेवा, बाबांची अंतर्गत साधना चालू असेलही; परंतु ती माझ्यासारख्या जिवाला कळत नाही. ‘आपणच त्यांना आणि आम्हाला सद्बुद्धी देऊन अन् आमच्यावर कृपा करून आमचा उद्धार करावा’, ही प्रार्थना !

कु. प्रणिता भोर

प्रेमळ, व्यष्टी साधनेचे गांभीर्य असलेल्या आणि इतरांना साधनेत साहाय्य करणार्‍या कु. प्रणिता भोर !

ज्येष्ठ कृष्ण पक्ष षष्ठी (३०.६.२०२१) या दिवशी मूळच्या ठाणे येथील आणि आता रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या कु. प्रणिता भोर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कुटुंबियांना ‘गुरुमाऊली आपल्यासाठी सर्वस्व आहे’, अशी शिकवण देणार्‍या कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. नलंदा खाडये !

६.६.२०२१ या दिवशी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या मातोश्री श्रीमती नलंदा खाडये यांचे निधन झाले. २९.६.२०२१ या दिवशी त्यांचा मृत्यूत्तर उदकशांती विधी आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बांदिवडे, फोंडा, गोवा येथील चि. प्रथमेश विष्णु राठीवडेकर (वय २ वर्षे) !

या भागात प्रथमेशची त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली अन्य गुणवैशिष्ट्ये पहाणार आहोत.

झोकून देऊन सेवा करणारे, धर्मप्रेमींशी जवळीक साधणारे आणि परात्पर गुरुदेवांप्रती दृढ श्रद्धा असलेले श्री. सुनील घनवट !

ज्येष्ठ कृष्ण पक्ष चतुर्थी (२८.६.२०२१) या दिवशी श्री. सुनील घनवट यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सौ. अर्चना घनवट यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सहनशील आणि गुरुदेवांप्रतीच्या भावाच्या बळावर तीव्र शारीरिक त्रासांतही आनंदी असणार्‍या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया !

कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया यांच्या विषयी त्यांच्या कुटुंबियांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या मृत्यूविषयी मिळालेल्या पूर्वसूचना येथे देत आहोत.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बांदिवडे, फोंडा, गोवा येथील चि. प्रथमेश विष्णु राठीवडेकर (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. प्रथमेश विष्णु राठीवडेकर एक आहे ! ‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना सिद्ध केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले पालकांनो, हे लक्षात घ्या ! ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च … Read more

आनंदी, व्यासंगी आणि अष्टपैलू व्यक्तीमत्त्व असलेले ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे पुणे येथील कै. विलास भिडे (वय ७४ वर्षे) !

२६.६.२०२१ या दिवशी कै. विलास भिडे यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी, मुलगी आणि बहीण यांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.