सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणारे आणि इतरांचा विचार करणारे सद्गुरु सत्यवान कदम (वय ६० वर्षे) !
सद्गुरु सत्यवान कदम यांच्याविषयी श्री. मनोज कुवेलकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
सद्गुरु सत्यवान कदम यांच्याविषयी श्री. मनोज कुवेलकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
दहन विधीच्या वेळी (कै.) पू. पद्माकर होनप यांच्या देहातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य बाहेर पडत असल्यामुळे त्यांच्या चितेच्या ठिकाणी यज्ञकुंड आणि स्मशानभूमी यज्ञशाळा असल्याचे जाणवले.
२७.३.२०२२ (चैत्र शुक्ल षष्ठी) या दिवशी त्यांच्या देहत्यागाला ५ मास पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने साधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
पुणे येथील सौ. मनीषा महेश पाठक (वय ४१ वर्षे) या १४ मार्च २०२३ या दिवशी १२३ व्या संतपदी विराजमान झाल्या. त्यानिमित्त पुणे येथील साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
समर्थ रामदासस्वामी आणि कल्याणस्वामी यांच्यातील नात्याप्रमाणे प.पू. डॉक्टर अन् सद़्गुरु सत्यवान कदम यांचे नाते आहे.आजच्या लेखात आपण श्री. प्रकाश शिंदे यांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पहाणार आहोत.
माघ कृष्ण नवमी (१५.२.२०२३) या दिवशी पू. (सौ.) मनीषा महेश पाठक यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त सातारा रस्ता (पुणे) येथील सौ. अर्चना चांदोरकर यांनी बनवलेले शुभेच्छापत्र समवेत दिले आहे.
फाल्गुन कृष्ण पक्ष सप्तमी या दिवशी पुणे जिल्ह्यातील सनातनच्या साधकांची ‘माऊली’ असणार्या सनातनच्या साधिका सौ. मनीषा महेश पाठक यांच्या रूपाने सनातनच्या समष्टी संतपदी १२३ वे संतपुष्प अर्पित झाले.
ताई अनेक वेळा शारीरिक त्रासांमुळे पलंगावर पडून भ्रमणभाषवरून एका वेळी अनेक सेवा करतात. ‘ताईंची देहबुद्धी न्यून झाली आहे’, असे जाणवते.
‘पू. पात्रीकरकाकांची ‘साधकांची साधना चांगली व्हावी’, याची पुष्कळ तळमळ आहे. पू. काका सर्व सत्संगांना उपस्थित असतात. त्यांच्याकडून साधकांना चैतन्य मिळते. केवळ त्यांच्या उपस्थितीने साधक उत्साही आणि सकारात्मक राहून व्यष्टी साधना अन् समष्टी सेवा करत आहेत….
विदर्भातील साधकांना पू. अशोक पात्रीकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.