धर्माचरणी आणि प्रेमळ स्वभाव असलेल्या सनातनच्या संत कोल्हापूर येथील पू. (श्रीमती) आशा भास्कर दर्भेआजी !

२०.१२.२०२२ या दिवशी या साधनाप्रवासाचा पहिला भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

धर्माचरणी आणि प्रेमळ स्वभाव असलेल्या सनातनच्या संत कोल्हापूर येथील पू. (श्रीमती) आशा भास्कर दर्भेआजी !

पू. आजींची नात, अश्विनी कुलकर्णी यांनी उलगडलेला पू. आजींचा साधनाप्रवास क्रमशः देत आहोत.

श्री. प्रकाश मराठे यांचा सनातनच्या संतांप्रती असलेला भाव !

‘संतांप्रती भाव कसा असायला पाहिजे ?’, हे मला मराठेकाकांकडून शिकायला मिळाले. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी मराठेकाकांसारखे कितीतरी साधक निर्माण केले आहेत’, हे जाणवून मला सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांविषयी कृतज्ञता वाटली.’

प्रेमभाव आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या फोंडा, गोवा येथील सनातनच्या संत पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ !

संत हे ईश्वराचे सगुण रूप आहेत. अशा या सगुण रूपातील संतांमध्ये अनेक गुण असतात. अशाच एक संत म्हणजे सनातनच्या संत पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळआजी !

मुलीच्या मनात लहानपणापासूनच साधनेचे बीज रोवणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी मुलीला साधनेची गोडी लागावी म्हणून केलेले संस्कार आणि दिलेले दृष्टिकोन इथे देत आहोत.

पू. अश्विनीताई आहेत आमची माऊली ।

पू. ताई आहेत निरपेक्ष प्रीतीचा झरा ।
त्यांच्या छत्रछायेखाली अखंड मिळावा आम्हा आसरा ।।

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी असूनही सर्वांशी अतिशय प्रेमाने बोलून सामान्य माणसालाही आनंद देणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

एका साधकाला त्यांची जाणवलेली दैवी वैशिष्ट्ये देत आहोत.

गुरुकार्यात स्त्रीत्वाची बंधने आड येऊ न देता अविश्रांत सेवा करणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

स्त्री असूनही अविश्रांत प्रवास करणे अत्यंत कठीण आहे. ४ पुरुष साधकांना समवेत घेऊन गुरुकार्यासाठी प्रवास करणार्‍या  श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळकाकू धन्य आहेत ! म्हणून त्यांच्यासारख्या त्याच आहेत.’

भगवंतालाही ज्यांना पहावेसे वाटते, अशा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून स्वयं श्रीदेवी पृथ्वीवर अवतरली आहे.’ स्वतः महालक्ष्मीस्वरूप असूनही अत्यंत भक्तीभावाने ज्या भगवंताला आळवतात, त्यांच्या वर्ष २०२१ मध्ये झालेल्या वाढदिवसाला तिरुपती बालाजीने घडवलेली ही लीला …

अध्यात्मातील अधिकारी असूनही सर्वांशी समरस होऊन सर्वांना आपलेसे करणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

साधेपणा हे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे एक वैशिष्ट्य आहे. त्याला त्यांच्या मनमोकळ्या स्वभावाची आणि सुंदर आचरणाची जोड आहे. त्यामुळे त्यांच्या सहवासात सर्वांना आनंद मिळतो.