‘आयुष’ विभागाचे वैद्य वाढीव वेतनाच्या प्रतीक्षेत !
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संबंधित धारिकेवर स्वाक्षरी करून ४ मासांचा अवधी उलटूनही थकबाकी सोडाच, तर अजून वैद्यांना वाढीव मासिक वेतनही प्रारंभ झालेले नाही.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संबंधित धारिकेवर स्वाक्षरी करून ४ मासांचा अवधी उलटूनही थकबाकी सोडाच, तर अजून वैद्यांना वाढीव मासिक वेतनही प्रारंभ झालेले नाही.
देवेंद्र फडणवीस यांनी बिहार विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचे प्रभारी या नात्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि त्यांचा हा अनुभव गोव्यातील भाजपला उपयोगी पडणार असल्याचे भाजपच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.
गोवा शासनाच्या ‘सरकार तुमच्या दारी’ योजनेचा शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोमंतकियांशी ‘ऑनलाईन’ संवाद साधतांना गोव्यात पर्यटन चालू करण्याच्या दृष्टीने केले सुतोवाच !
कृती दल समितीचे सदस्य डॉ. शेखर साळकर म्हणाले, ‘‘राज्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्याने समितीने शासनाला आर्थिक उलाढालीसंबंधी सर्व व्यवसाय चालू करण्याची शिफारस केली आहे. कॅसिनो, ‘नाईट क्लब’, पार्ट्या आदी ५० टक्के क्षमतेने आणि कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करून चालू कराव्यात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपच्या वतीने गोव्यात ‘सेवा-समर्पण’ अभियानाला प्रारंभ
याविषयीची अधिक माहिती https://eprocure.goa.gov.in/ (Tender ID 2021_GIDCo_111_1 ) यावर आहे.
गोव्यातील पोलिसांचा विदेशींना धाक नसल्याचेच हे द्योतक आहे !
अशा त्रुटी कशा रहातात ? जवळपास वर्षभराच्या नोंदी न मिळणे लज्जास्पद ! संबंधितांवर कारवाई व्हायला हवी !