गोवा पायाभूत विकास महामंडळ ३१ औद्योगिक भूखंडांचा लिलाव करणार

याविषयीची अधिक माहिती https://eprocure.goa.gov.in/  (Tender ID 2021_GIDCo_111_1 ) यावर आहे.

गोव्यात विदेशींच्या संदर्भात घडलेल्या गुन्ह्यांच्या तुलनेत विदेशींनी केलेले गुन्हे ८ पटींनी अधिक !

गोव्यातील पोलिसांचा विदेशींना धाक नसल्याचेच हे द्योतक आहे !

आरोग्य खात्याकडून कोरोनामुळे झालेल्या ६८ मृत्यूंची नोंद विलंबाने घोषित !

अशा त्रुटी कशा रहातात ? जवळपास वर्षभराच्या नोंदी न मिळणे लज्जास्पद ! संबंधितांवर कारवाई व्हायला हवी !

राज्यात पात्र १०२ टक्के जनतेने कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा, तर ४२ टक्के जनतेने दुसरी मात्रा घेतली आहे ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गेल्या आठवड्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या १० पैकी ९ रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लसीची एकही मात्रा (डोस) घेतली नव्हती, अशी माहिती देऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनतेला लसीकरण करवून घेण्याचे आवाहन केले. 

वर्ष १९७१ च्या भारत-पाक युद्धातील विजयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या विजय ज्योतीचे फोंडा येथे स्वागत

कुर्टी, फोंडा येथील ६ टेक्निकल ट्रेनिंग रेजिमेंट (६ टीटीआर्) कॅम्पमधील अधिकार्‍यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

लोह खनिज कायम निधी योजनेतील निधीचा वापर सर्वाेच्च न्यायालयाच्या अनुमतीनंतरच !

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘आमचा हेतू स्पष्ट आहे. आम्हाला हा निधी राज्याच्या हितासाठी वापरायचा आहे. आतापर्यंत हा निधी वापरण्यात आलेला नाही.’’

भारताच्या वर्ष १९७१ च्या युद्धातील विजयाच्या सुवर्ण वर्षानिमित्त फोंडा येथील क्रांती मैदानात भारतीय सेनेकडून आज कार्यक्रम

वर्ष १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील विजयाच्या ५० व्या वर्धापनदिनी स्वर्णिम विजय वर्षाच्या (सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या) विजयाची ज्योत १५ सप्टेंबर २०२१ या दिवशी फोंडा येथे पोचेल.

मोकाट गुरे उचलून गोशाळांच्या कह्यात देण्याचा गोवा शासनाचा निर्णय

रस्त्यावर मोकाट फिरणारी गुरे ज्या ठिकाणी सर्वाधिक प्रमाणात असतात अशी २० प्रमुख ठिकाणे (हॉटस्पॉट) प्रशासनाकडून निश्चित करण्यात आली असून या जागांवरून गुरांना उचलून नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

फोंडा तालुक्यातील निरंकाल भागातील माकडमारे जमातीतील लोकांच्या घरांमध्ये गोवा मुक्तीनंतर ६० वर्षांनी विजेची जोडणी

सौरऊर्जेद्वारे (फोटोव्होल्टीक) केली विजेची व्यवस्था !

ख्रिस्ती धर्म स्वीकारलेली पत्नी, ३ मेहुण्या आणि त्यांचे पती यांनी धर्मांतरासाठी दबाव आणल्याची एका विवाहित हिंदु युवकाची तक्रार

बजरंग दलाकडून कारवाईची मागणी !