गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी सावंतवाडी नगरपरिषदेची २ सप्टेंबरला बैठक

पत्रकारांना माहिती देतांना नगराध्यक्ष संजू परब म्हणाले, ‘‘उत्सवाच्या काळात वाढणारी वर्दळ, विक्रेत्यांची वाढणारी संख्या, स्थानिक व्यापार्‍यांना कोणताही त्रास होऊ नये, तसेच वाहतूक कोंडी होऊ नये आदी विषयांवर या वेळी चर्चा होणार आहे.

श्री गणेशमूर्ती आणि निर्माल्य दान स्वीकारण्यासाठी फिरत्या रथांची व्यवस्था करण्याचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा धर्मद्वेषी निर्णय !

हिंदूंनो, श्री गणेशाची कृपा संपादन करण्यासाठी श्री गणेशाची पूजा करून त्यामध्ये देवत्व आलेल्या श्री गणेशमूर्तीचे दान करू नका !

भविष्यात केवळ शाडू मातीच्याच श्री गणेशमूर्ती बनवण्याची इच्छा ! – माधवराव गाडगीळ, श्री गणेशमूर्तीकार

शाडूमातीच्या गणेशमुर्तींच्या आध्यात्मिक स्तरावर होणारा लाभ जाणून त्या मूर्तींचाच आग्रह धरा !

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना निर्बंधातून सवलत नाही ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ची चाचणी आणि लसीकरणाची अट असणार आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे विसर्जन न करण्याच्या याचिकेवर ३१ ऑगस्ट या दिवशी सुनावणी !

तातडीने भूमिका स्पष्ट करण्यासाठी मूर्तीकारांचे शासनाला आवाहन

श्री गणेशमूर्तीवरील शासकीय अनुदानात वाढ करा ! – पारंपरिक श्री गणेशमूर्तीकारांची मागणी

श्री गणेश मूर्तीकार म्हणाले, ‘‘आम्ही प्रत्येक श्री गणेशमूर्ती ५०० ते ८०० रुपयांपर्यंत विकतो, तरीही गावातील लोक मूर्तीचा दर अल्प करण्याची मागणी करत असतात.

शाडूमातीचा पर्याय सर्वाेत्तम !

पाण्यात विरघळतील अशा मातीच्या मूर्ती बनवण्याचा पर्याय मूर्तीकारांकडे आहे’, असे सांगून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने ‘पोओपी’ मूर्तीकार संघाचे अध्यक्ष विनोदकुमार गुप्ता यांची याचिका फेटाळली आहे.

मिरज शहर गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी जयगोंड कोरे यांची निवड !

अभिजित हारगे यांनी ठराव मांडला आणि त्याला बाबासाहेब आळतेकर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदी ज्योती कांबळे, विवेक शेटे, राधिका हारगे, अर्जुन यादव, विनायक मेंढे यांची निवड करण्यात आली आहे.

धारवाड (कर्नाटक) येथे श्रीराम सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

सार्वजनिक ठिकाणी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास प्रशासनाने नकार दिल्याने श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्री गणेशमूर्ती ठेवून आणि तिची पूजा करून आंदोलन करण्यात आले.