गणेशभक्तांसाठी श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचा नामजप उपलब्ध होणार 

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाने उन्नतांच्या मार्गदर्शनाखाली काळानुसार नामजपांची केलेली निर्मिती !

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बालसंस्कार’ संकेतस्थळावरून घेण्यात येत आहे ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा !

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसह युवा पिढीला श्री गणेशाविषयी धर्मशास्त्र माहीत व्हावे, यासाठी श्री गणेशाविषयीचे २५ प्रश्न असलेली विशेष ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बालसंस्कार’ या संकेतस्थळावरून घेण्यात येत आहे.

पुणे येथे ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव’ साजरा होणार !

१० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत होणार्‍या या महोत्सवात कीर्तन, काव्य, चित्रपट संगीत, महाराष्ट्रातील कला, शास्त्रीय संगीत असे विविध कार्यक्रम होणार आहे.

तथाकथित पुरोगाम्यांच्या फसवणुकीला बळी न पडता भक्तांनी श्री गणेशमूर्तीचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात करावे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव – दुष्प्रचार आणि धर्मशास्त्र !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

गणेशोत्सव नाही, तर मतदान नाही ! – निपाणी येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची फलकाद्वारे चेतावणी

येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने ‘गणेशोत्सव नाही, तर मतदान नाही !’ या आशयाचा फलक लावून सर्वच राजकीय पक्षांना चेतावणी दिली आहे. ‘राजकीय नेत्यांच्या सभा आणि मिरवणुका यांना गर्दी चालते, तर गणेशोत्सवाला गर्दी का नाही ?

यावर्षी पुण्यातील ‘दगडूशेठ गणपती’चा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार !

ट्रस्ट’च्या १२९ वर्षांत सलग दुसर्‍या वर्षी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे उत्सवाची परंपरा खंडित होत आहे.

गणेशोत्सवात कोरोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर धडक कारवाई करा ! – विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त, मुंबई

‘देशात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या १० दिवसांच्या कालावधीत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करतांना संकोच करू नका. धडक कारवाई करा…

कल्याण-डोंबिवली येथील गणेशोत्सव मंडळांचे मंडप शुल्क महापालिकेकडून माफ !

अनुमतीच्या जोडीला अग्नीशमन दलाचे, तसेच अन्य ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेणे मंडळांना बंधनकारक राहील…

कुडाळ शहरातील सर्व गणेशघाटांची स्वच्छता करा ! – राकेश कांदे, शहराध्यक्ष, भाजप

या पत्रकात म्हटले आहे की, शहरातील सर्व गणेशघाटांची स्वच्छता करण्यासह सर्व पथदीप सुस्थितीत ठेवण्यात यावेत.

गणेशोत्सवाच्या काळात वारसा हक्क प्रकरणी गावपातळीवर शिबिरांचे आयोजन करा ! – उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर यांची तहसीलदारांना सूचना

श्री गणेशचतुर्थीनिमित्त असंख्य खातेदार सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असतात. या कालावधीत विशेष गोष्ट म्हणून वारस तपास नोंदीचे शिबिर आयोजन करून आणि त्याविषयी आवश्यक ती प्रचार अन् प्रसिद्धी करून गावपातळीवर कार्यवाही करावी ….