अशी मागणी नगरपंचायतीकडे का करावी लागते ? शहर स्वच्छ आणि सुव्यवस्थित ठेवण्याचे कर्तव्य नगरपंचायत प्रशासन विसरले का ? – संपादक

कुडाळ – श्री गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व गणेशघाटांची (श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याचे ठिकाण) स्वच्छता करा, अशी मागणी कुडाळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्यांकडे केली असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष राकेश कांदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, शहरातील सर्व गणेशघाटांची स्वच्छता करण्यासह सर्व पथदीप सुस्थितीत ठेवण्यात यावेत. शहरातील प्रभागनिहाय सार्वजनिक ठिकाणे, मंदिरे, मशीद, प्रार्थनास्थळे यांचा परिसर, तसेच शहरातील महालक्ष्मी हॉल ते गवळदेव या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी स्वच्छता करण्यात यावी.
जन्मनोंद दाखले मिळत नसल्याने नागरिकांची होणारी असुविधा दूर करा ! – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
शिक्षिकेच्या स्थलांतरावरून सोनुर्ली शाळा आजपासून बंद ठेवण्याची ग्रामस्थांची चेतावणी
हिंदूंनो, हिंदू एकता, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधीलकी यांचा संकल्प करूया !
कदंब महामंडळात वाहक आणि चालक यांच्या ३०० कंत्राटी पदांच्या भरतीसाठी मुलाखत
‘नीट’ परीक्षेच्या वेळी पेडणे केंद्रात अनियमितता
‘महावितरण’च्या हलगर्जीपणामुळे केडगाव (पुणे) येथे २४ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !