खारेपाटण तपासणी नाक्यावर आरोग्य कर्मचार्‍यांची कमतरता असल्याने प्रवाशांची गैरसोय

(सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी लाखो भाविक विविध मार्गांनी येत असतात. हे प्रशासनाला ठाऊक असूनही तपासणी नाक्यावर आवश्यक तेवढ्या प्रमाणात प्रवाशांची तपासणी करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसणे यातून प्रशासनाची नियोजनशून्यता लक्षात येते !

पर्यावरणपूरक स्पर्धेतून दिशाभूल !

प्रदूषण टाळण्याच्या नावाखाली ‘पर्यावरणपूरक’ म्हणतांना कागदाचा उपयोग, मूर्तीदान आदी चुकीच्या उपाययोजना सुचवल्या जातात आणि त्या धर्मशास्त्राशी पूर्णतः विसंगत होत असल्याने मुलांवर चुकीचे संस्कार होतात.

गणेशोत्सवाच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार्‍यांसाठी जिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शक सूचना

जिल्ह्यात प्रवेश करण्याकरिता कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या २ मात्रा (डोस) घेतलेल्या असणे आवश्यक आहे अन्यथा नागरिकांजवळ जिल्ह्यात प्रवेश करण्याअगोदर ७२ घंटे पूर्वी काढलेला आर्.टी.पी.सी.आर्. चाचणीचा कोरोनाबाधित नसल्याचा अहवाल समवेत बाळगणे आवश्यक आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात गोव्यात कठोर निर्बंध लादणे आवश्यक ! – कोरोना महामारीशी निगडित तज्ञ समिती

केरळमधून गोव्यात येणार्‍यांसाठी ५ दिवस घरी अलगीकरणात रहाणे बंधनकारक करावे.

शमी आणि जास्वंद यांच्या बियांचे रोपण करून श्री गणेशमूर्ती सिद्ध केल्या !

पर्यावरणप्रेमींचे प्रेम केवळ हिंदूंच्या उत्सवांवरच का ? बकरी ईदला पर्यावरणविषयक सल्ला देण्यास जाण्याचा विचार पियुष शाह करू शकतात का ? ‘पर्यावरणप्रेमी हिंदूंची दिशाभूल करून धर्माचरणापासून त्यांना कसे अलगद परावृत्त करतात’, याचे हे उत्तम उदाहरण आहे !

पणजी महानगरपालिकेच्या वतीने श्री गणेशचतुर्थीसाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पणजी महानगरपालिकेने श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने महानगरपालिका क्षेत्रासाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रदूषण टाळण्यासाठी फटाक्यांचा वापर टाळण्याचा सल्ला दिला आहे.

नीरा शहरात ४८ गणेशोत्सव मंडळांत मिळून एकच गणपति बसवण्याचा निर्णय !

एकच गणपति बसवण्याचा स्तुत्य निर्णय घेणार्‍या गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! यांचा आदर्श सर्वत्रच्या गणेशोत्सव मंडळांनी घ्यावा !

आरोग्यतपासणी चुकवण्यासाठी प्रवासी रेल्वेस्थानकातून बाहेर पडण्यासाठी अन्य मार्गांचा वापर करत असल्याचे उघड

कणकवली रेल्वेस्थानकात प्रांताधिकार्‍यांनी पहाणी करून दिल्या सूचना

केंद्राच्या आरोग्य विभागाच्या सूचनेमुळे मंदिरे उघडता येत नाहीत ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव कसा साजरा करायचा ?, याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. त्या निर्णयाची कार्यवाही सर्व गणेशोत्सव मंडळांनी करावी.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात गोव्यात कठोर निर्बंध लादणे आवश्यक ! – कोरोना महामारीशी निगडित तज्ञ समिती

या काळात सर्व तर्‍हेच्या मिरवणुकांवर बंदी घालावी, अशी सूचना कोरोना महामारीसंबंधी राज्यशासनाच्या तज्ञ समितीने शासनाला केली आहे.