‘बीबीसी न्‍यूज’चा हिंदुद्वेष जाणा !

‘बीबीसी न्‍यूज’ने ‘इंडिया : द मोदी क्‍वेश्‍चन’ या शीर्षकाच्‍या अंतर्गत दोन भागांची मालिका बनवली आहे. यात गुजरातमधील वर्ष २००२ च्‍या दंगलीतील पंतप्रधान मोदी यांची कथित भूमिका आणि दंगलीत ठार झालेल्‍या शेकडो लोकांवरून आरोप केले आहेत.

‘चॅट जीपीटी’चा वैध मार्गाने विरोध करा !

‘चॅट जीपीटी’ या तंत्रज्ञान प्रणालीकडून हिंदूंच्‍या धर्मग्रंथांचा अवमान करण्‍यात येत असल्‍याचे समोर आले आहे. याच प्रणालीमध्‍ये श्रीराम, लक्ष्मण, सीता आदी देवता, तसेच रामायण यांसारख्‍या धर्मग्रथांविषयी अवमान करणारे विनोद ऐकवले जात आहेत.

अशा शाळांवर कारवाई झाली पाहिजे !

कर्नाटकच्‍या चामराजनगर जिल्‍ह्यातील ‘ख्राईस्‍ट सी.एम्.आय. पब्‍लिक स्‍कूल’ने मकरसंक्रांतीच्‍या दिवशी, म्‍हणजे रविवारी सुट्टी असतांनाही वर्ग घेतल्‍याने हिंदु जागरण वेदिकेने शाळेच्‍या कृतीचा विरोध केला.

भारतात धर्मांधांकडून होणार्‍या हिंदूंच्‍या हत्‍या कधी थांबणार ?

करीमगंज (आसाम) येथे शंभू कोइरी या १६ वर्षांच्‍या बजरंग दलाच्‍या कार्यकर्त्‍याची हत्‍या करण्‍यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अमीनुल हक याला अटक केली आहे.

बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे खरे स्वरूप ओळखा !

बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी ‘मनुस्मृति’ आणि ‘रामचरितमानस’ यांना ‘द्वेष पसवणारे ग्रंथ’, म्हटले होते. आता त्यांचा एक जुना व्हिडिओ समोर आला असून त्यात त्यांनी ‘प्रेम आणि विश्वास यांचा संदेश देणारा केवळ इस्लाम आहे’, असे म्हटले आहे.

तमिळनाडूच्या द्रमुक सरकारचा हिंदुद्वेष जाणा !

तमिळनाडूतील द्रमुक सरकारचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांनी १२ जानेवारी या दिवशी विधानसभेत रामसेतू तोडून करण्यात येणार्‍या ‘सेतूसमुद्रम् जलमार्ग’ प्रकल्पाला समर्थन देणारा ठराव संमत केला.

हाशिम आमला याच्‍यावर भारतात बंदी घाला !

दक्षिण आफ्रिकेचा मुसलमान क्रिकेटपटू हाशिम आमला याने एका हिंदु कुटुंबाचे इस्‍लाममध्‍ये धर्मांतर केल्‍याचा दावा पाकिस्‍तानचा माजी क्रिकेटपटू सईद अन्‍वर याने केला. हाशिम आमला आय.पी.एल्.मध्‍ये ‘पंजाब किंग्‍ज’ या संघाकडून खेळत असतो.

बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचा हिंदुद्वेष जाणा !

‘मनुस्मृति’, ‘रामचरितमानस’ आणि ‘बंच ऑफ थॉट्स’ यांसारखे ग्रंथ जाळून टाकले पाहिजेत. या ग्रंथांनी द्वेष पसरवण्याचे काम केले आहे, असे वक्तव्य बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी केले आहे.

हिंदूंच्‍या धार्मिक विकासासाठी खर्च कधी करणार ?

महाराष्‍ट्रातील अल्‍पसंख्‍यांक विकास विभागाकडून मुसलमानांच्‍या सामाजिक विकासाच्‍या नावाखाली त्‍यांंच्‍या ‘ईदगाह’च्‍या (ईदच्‍या वेळी नमाजपठण करण्‍याची जागा) विकासासाठी निधी दिला जात आहे.

भारतात धर्मांधांकडून होणार्‍या हिंदूंच्या हत्या कधी थांबणार ?

करीमगंज (आसाम) येथे शंभू कोइरी या १६ वर्षांच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अमीनुल हक याला अटक केली आहे.