शेतकर्यांच्या विरोधात जाणार्यांचा पराभव होणार ! – बच्चू कडू, राज्यमंत्री
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा ५ ऑक्टोबर या दिवशी निकाल लागला. यात परिवर्तन आणि सहकार पॅनल यांच्यात झालेल्या निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू यांचे ‘परिवर्तन पॅनेल’ विजयी झाले आहे.