ओबीसी आरक्षणाविना निवडणुका नको ! – राष्ट्रवादी काँग्रेस
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी न्यायालयीन लढा लढण्याचे उत्तरदायित्व छगन भुजबळ यांच्यावर देण्यात आले असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी न्यायालयीन लढा लढण्याचे उत्तरदायित्व छगन भुजबळ यांच्यावर देण्यात आले असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
वर्ष १९९१ मध्ये कारसेवकांना गोळ्या घालून ठार करून त्यांचे शव दगड बांधून शरयू नदीमध्ये फेकणारा, तसेच बाबरचे वंशज असणार्या धर्मांधांना खुश करणारा समाजवादी पक्ष कधीतरी रामराज्य स्थापन करू शकेल का ?
निवडणूक आल्यानंतर राहुल गांधी यांच्यासारखे लोक ‘हिंदू’ बनून बाहेर पडतात. यांचे पूर्वजच सांगायचे ‘आम्ही ‘अॅक्सिडेंटल’ हिंदू आहोत.’ अशा शब्दांत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
महाविकास आघाडी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचना आम्ही पाळल्या. असे असतांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेला का साहाय्य करत नाही ?’’
कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी मतदार या लढ्यात शिवसेनेसमवेत राहील आणि जिल्हा बँकेतील मक्तेदारी मोडून निघेल, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात झालेल्या निवडणुका आणि मतमोजणी तसेच एस्.टी.च्या कर्मचार्यांचा चालू असलेला संप या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत.
पराभवावर बोलतांना सावंत म्हणाले, ‘‘या निवडणुकीत धनशक्ती आणि बळ यांचा वापर केला गेला. संतोष परब यांच्यावर आक्रमण करून ‘आमच्यासोबत राहिला नाहीत, तर तुमचाही संतोष परब होईल’, अशी भीती मतदारांमध्ये निर्माण केली गेली.
या निवडणुकीत बँकेचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांचा निसटता पराभव झाला. सावंत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे विठ्ठल देसाई यांना समसमान मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी टाकून नाव निवडण्यात आले. त्यामध्ये देसाई विजय झाले. सावंत यांचा झालेला पराभव शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मुसलमान भाजपला यापूर्वीही मत देत नव्हते आणि पुढेही देण्याची शक्यता नाही. त्यामुळे भाजपने हिंदूंच्या समस्या आणि धर्माविषयीची प्रकरणे मार्गी लावावीत, असेच हिंदूंना वाटते !
अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘ओमिक्रॉन’च्या वाढलेल्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशची आगामी विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी’, अशी विनंती निवडणूक आयोगाला केली होती.