पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग चालू !
दिवाळीची सुटी संपल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांमधील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ‘ऑफलाईन’ चालू झाले आहेत.
दिवाळीची सुटी संपल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांमधील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ‘ऑफलाईन’ चालू झाले आहेत.
केंद्रीय शिक्षण विभागाने देशव्यापी ‘राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण’ करण्याचा निर्णय घेतला असून हे सर्वेक्षण देशभरात येत्या १२ नोव्हेंबर या दिवशी करण्यात येणार आहे. राज्यातील एकूण २ लाख ३४ सहस्र ५५ विद्यार्थी या सर्वेक्षणात सहभागी होणार आहेत.
अनेक कला आणि विद्या यांचे माहेरघर खरे तर भारत आहे. मुख्य म्हणजे आता सध्या जग हे ज्या हिंदु धर्माच्या प्रेमात पडत आहे, त्याच्या धर्मग्रंथांचे शास्त्रशुद्ध शिक्षण भारतीय विद्यापिठांमध्ये देण्यास प्रारंभ करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपोआपच परदेशींचा भारताकडे ओढा वाढेलच आणि भारतालाच ते अधिक लाभदायक होईल !
देहली विश्वविद्यालयाचा अभिनंदनीय निर्णय !
विर्नाेडा, पेडणे (गोवा) येथील संत सोहिरोबानाथ आंबिये कला, विज्ञान आणि वाणिज्य सरकारी महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी उपराष्ट्रपती एम्. व्यंकय्या नायडू बोलत होते.
वर्गांचे वेळापत्रक सिद्ध करतांना शाळेत गर्दी होणार नाही, हे पहावे. शाळेचे व्यवस्थापन आवश्यकता भासल्यास, साधनसुविधा असल्यास आणि परिस्थिती अनुरूप दोन पाळ्यांमध्ये वर्ग भरवू शकतात.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि प्रत्यक्ष (ऑफलाईन ) वर्ग चालू करण्यात यावेत, अशी मागणी करत पणजी येथील हेडगेवार हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी आझाद मैदानात मोर्चा काढला.
इंदिरा गांधी मुक्त विद्यापिठाचे स्तुत्य कार्य ! भारताच्या वैभवशाली संस्कृतीमध्ये वेदांना अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे वेद शिकवण्याचा निर्णय भारतातील प्रत्येक विद्यापिठाने घेणे आवश्यक !
अतीवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकर्यांचे झालेली प्रचंड हानी पहाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाने विद्यार्थ्यांचे १० सहस्र रुपये शैक्षणिक शुल्क माफ केले आहे. अधिसभेचे सदस्य अधिवक्ता संजय काळबांडे यांनी विद्यापिठाच्या अधिसभेत ही मागणी केली होती. त्याला इतरांनी पाठिंबा दिला.
पूर्ण क्षमतेने शाळा चालू करण्याची शिक्षकांची मागणी