‘नासा’ची वैज्ञानिक भविष्यवाणी !
वर्ष २१०० पर्यंत पृथ्वीचे तापमान तब्बल ४.४ डिग्री सेल्सियसने वाढणार आहे. भारतातील समुद्रालगत असलेली १२ शहरे ३ फूट पाण्यात बुडणार आहेत. यांमध्ये भावनगर, मुंबई, मंगळुरू, चेन्नई यांसारख्या महत्त्वाच्या शहरांचाही समावेश आहे.