श्रीनिवासन रामानुजन यांच्यातील आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि प्रतिभेचे रहस्य !
रामानुजन यांचे संक्षिप्त चरित्र, त्यांचा करण्यात आलेला गौरव, त्यांच्या गणिती प्रतिभेची वैशिष्ट्ये, त्यांची धािर्मकता आणि त्यांच्या सर्जनशीलतेत त्यांची धार्मिकता अन् आध्यात्मिकता यांचा वाटा यांविषयी आपण पहाणार आहोत.