पाद्यपूजन सोहळ्यात अवतरित झालेल्या श्री सरस्वतीतत्त्वाच्या जागृतीसाठी सप्तर्षींच्या आज्ञेने गायनसेवा सादर !
गायनसेवेच्या संदर्भात भगवंताने घडवलेली सुंदर लीला !
गायनसेवेच्या संदर्भात भगवंताने घडवलेली सुंदर लीला !
‘त्रेता आणि द्वापर या युगांमध्ये माणसांमध्ये स्वभावदोष अन् अहं नसतातच, असे नसून कलियुगातील माणसांच्या तुलनेत त्यांचे प्रमाण अल्प असते. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘गुरुकृपायोगा’च्या अंतर्गत सांगितलेली ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ प्रक्रिया ही कलियुग संपल्यानंतर येणार्या त्रेता अन् द्वापर युगांमध्येही उपयोगी पडणारच आहे.’
काळानुसार पालटत गेलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संबोधनांविषयीचे स्पष्टीकरण पुढे केले आहे.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दर्शनाने प्रत्येक वेळी भावजागृती होऊन मला हृदयात नेहमीच एक वेगळीच आत्मिक जाणीव अनुभवता येते. २२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांचा झालेला मंगलमय रथोत्सव पहातांना मला त्यांच्या प्रती कृतज्ञता वाटून भावाश्रू आवरता येत नव्हते.
‘दत्त दत्त ऐसे लागले ध्यान । हारपले मन झाले उन्मन ।
मीतूपणाची झाली बोळवण । एका जनार्दनी श्री दत्तध्यान ।।
परात्पर गुरु डॉक्टर साधक आणि जिज्ञासू यांना साधनेसंदर्भात मार्गदर्शन करतात. ‘साधनेचे महत्त्व, ती का आणि कशी करायची ? त्यांचा स्वतःचा साधनाप्रवास आणि त्यासाठी विविध संतांनी केलेले साहाय्य’ यांविषयी ते मार्गदर्शन करतात.
सप्तर्षींनी सांगितले आहे, ‘वैकुंठात सामवेदाचे गायन अखंड चालू असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यात श्रीविष्णुतत्त्व अधिक असल्यामुळे सामवेद गायनाने त्यांची आरती करावी.
रथोत्सवात भगवंताच्या कृपेने मला ध्वज हातात घेऊन सहभागी होण्याची संधी मिळाली. त्या वेळी माझे मन निर्विचार झाले होते. सर्वत्र नामाचा गजर चालू होता. सभोवतालचे वातावरण चैतन्यमय झाले होते.
नामजपाच्या माध्यमातून श्री दत्तगुरूंना आळवल्यानंतर साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी श्री दत्तगुरूंच्या रूपात दर्शन देऊन कृतकृत्य केले ! गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने लाभलेले गुरुदर्शन आणि त्यांचे पाद्यपूजन साधकांनी मनमंदिरात कोरून ठेवले ! या सोहळ्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे येथे प्रसिद्ध करत आहोत.
एकदा परात्पर गुरु डॉक्टर मार्गदर्शन आणि सत्संग सोहळा यांसाठी डोंबिवली येथील बोडस सभागृहात येणार होते. त्यांना काहीतरी अर्पण द्यावे; म्हणून आम्ही एक बटवा शिवला आणि त्यात काही रक्कम घातली. त्यांचे मार्गदर्शन झाले. ते जाण्यापूर्वी आम्ही त्यांना बटवा दिला.