
श्रीविष्णूला सामवेद अत्यंत प्रिय आहे. सप्तर्षींनी सांगितले आहे, ‘वैकुंठात सामवेदाचे गायन अखंड चालू असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यात श्रीविष्णुतत्त्व अधिक असल्यामुळे सामवेद गायनाने त्यांची आरती करावी.’ त्याप्रमाणे सामवेदाचे गायन करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची आरती करण्यात आली.
भारत आणि हिंदु धर्म यांची पराकोटीची हानी करणारे आतापर्यंतचे राजकारणी !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांची सद्गुरूंनी केलेली निरीक्षणे
गुरुस्तवन भावांजली
‘भेटीलागे जीवा, लागलीसे आस ।’
आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !