संध्याकाळी वारा वहात नसल्याने पुष्कळ गरम होणे आणि प.पू. दास महाराज यांनी वायुपुत्र हनुमानाला प्रार्थना केल्यावर जोराचा वारा सुटणे
प.पू. दास महाराज यांच्या संदर्भात साधिकेला आलेली अनुभूती येथे दिली आहे.
प.पू. दास महाराज यांच्या संदर्भात साधिकेला आलेली अनुभूती येथे दिली आहे.
देवाच्या कृपेमुळे गौतमारण्य आश्रमाची लक्षात आलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
प.पू. दास महाराज यांच्या आगमनापूर्वी त्यांची बैठकव्यवस्था असलेल्या ठिकाणाहून दैवी सुगंध येणे.
पानवळ, बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग येथे झालेल्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या वेळी साधकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येथे दिल्या आहेत.
‘व्यक्तीच्या आयुष्याची ८० वर्षे पूर्ण होतात, तेव्हा तिला जीवनात एकूण १००० वेळा चंद्राचे दर्शन झालेले असते. व्यक्तीच्या उतारवयात शरिराची इंद्रिये क्षीण होतात. हा विधी केल्याने देवतांचा आशीर्वाद प्राप्त होऊन विधी करणार्या व्यक्तीच्या इंद्रियांना पुष्टी, म्हणजे बळ आणि आरोग्य प्राप्त होते.’
“सहस्रचंद्रदर्शन !” ‘व्यक्तीच्या आयुष्याची ८० वर्षे पूर्ण होतात, तेव्हा तिला जीवनात एकूण १००० वेळा चंद्राचे दर्शन झालेले असते. हा विधी केल्याने देवतांचा आशीर्वाद प्राप्त होऊन विधी करणार्या व्यक्तीच्या इंद्रियांना पुष्टी, म्हणजे बळ आणि आरोग्य प्राप्त होते.’
समर्थ रामदासस्वामी यांच्या स्वयंभू समाधीवर अभिषेक होत असतांना समर्थ माझ्यासमोर साक्षात् उभे असून त्यांनी त्यांचा हात माझ्या मस्तकावर आशीर्वाद देण्यासाठी ठेवला असल्याचे मला स्पष्टपणे जाणवले.
आजच्या अंकात ‘प.पू. दास महाराज यांनी रामनामाचा विशिष्ट संख्येने जप केल्यानंतर त्यांना मारुतीचे दर्शन होणे, प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीआई यांनी १३ कोटी रामनामाचा जप पूर्ण झाल्यानंतर झालेले उद्यापन अन् पू. रुक्मिणीआईंच्या प्रार्थनेचे सामर्थ्य’ यांविषयी पाहूया.
‘प.पू. दास महाराज यांचे बालपण पाहात आहोत, आजच्या अंकात त्यांचे बालपणीचे सात्त्विक खेळ, त्यांचे आध्यात्मिक वैशिष्ट्य’ यांविषयी पाहूया.