प.पू. दास महाराज यांनी ‘विदेही स्थिती’विषयी केलेले विवेचन
नाभीकमळ हे विष्णुतत्त्व आहे आणि आदिशक्ती कमळातूनच निर्माण झाली आहे. विष्णूच्या नाभीतूनच कमळ वर येते; म्हणून कमळातून ‘ॐ’कार करायचा असतो.
नाभीकमळ हे विष्णुतत्त्व आहे आणि आदिशक्ती कमळातूनच निर्माण झाली आहे. विष्णूच्या नाभीतूनच कमळ वर येते; म्हणून कमळातून ‘ॐ’कार करायचा असतो.
विदेही, म्हणजे निर्विकल्प. त्याला कसलाच विकल्प नाही आणि शरीरच नाही. तो शरीर सोडून निराकार तत्त्वाकडे जातो, म्हणजे निर्विकाराकडे जातो.
रशियाने २४.०२.२०२२ या दिवशी पहाटे युक्रेनवर आक्रमण करत अखिल विश्वाला तिसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर प.पू. दास महाराज यांनी साधक आणि हिंदु समाज यांना केलेली विनंती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी केलेली प्रार्थना येथे देत आहोत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधकांसाठी नामजप करण्याची सेवा चालू केल्यानंतर मला पुन्हा समाधी अवस्था प्राप्त होऊन माझी विदेही स्थिती होऊ लागली आहे.
माघ कृष्ण पक्ष सप्तमी (२३.२.२०२२) या दिवशी प.पू. दास महाराज यांचा ८० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांनी त्यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’नंतर केलेले तीर्थाटन, त्या वेळी झालेल्या संतभेटी आणि त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
सनातनचे ३५ वे संत आणि सुप्रसिद्ध वैद्य पू. विनय भावेकाका यांनी २५.६.२०२१ या दिवशी देहत्याग केला. त्यांनी ‘चिकाटी, नियोजनबद्धता, तळमळ, वात्सल्यभाव, संतांप्रती प्रचंड आदर आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव’, या गुणांमुळे संतपद गाठून मनुष्यजन्माचे सार्थक करून घेतले.
आज माघ कृष्ण पक्ष सप्तमीला प.पू. दास महाराज यांचा ८० वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांनी केलेले तीर्थाटन, संतभेटी आणि त्यांना आलेल्या अनुभूती . . .
‘मी गेल्या दीड वर्षापासून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहे. या कालावधीत मला प.पू. दास महाराज यांची सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
प.पू. दास महाराजांनी केलेल्या प्रार्थनेने यागात वाढलेला आध्यात्मिक त्रास दूर होणे आणि वाईट शक्ती प.पू. दास महारांजावर आक्रमण करणार असल्याचे साधकाला जाणवणे…
‘गुरुदेवा, मला चैतन्य मिळून माझी कंबरदुखी नाहीशी होऊ दे.’ नंतर काही मिनिटांतच माझ्या कमरेतील वेदना न्यून झाल्या आणि नंतर माझी कंबरदुखी नाहीशी झाली.