उत्तरप्रदेशमध्ये प्रशिक्षण संस्थेच्या नावाखाली मदरसा चालवणार्‍या मौलवीला अटक

प्रशिक्षण संस्थेच्या नावाखाली अनधिकृत मदरसा चालू करेपर्यंत पोलीस झोपले होते का ? यातील उत्तरदायी पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे !

गेल्‍या ५ मासांत मुंबईत तिप्‍पट गुन्‍हे नोंद !

केवळ गुन्‍हे नोंद होऊन उपयोग नाही, तर संबंधित आरोपींना कठोर शिक्षा केल्‍यासच अशा घटनांना आळा बसू शकतो !

केदारनाथ यात्रेतील खेचरांकडून काम करून घेण्यासाठी बळजोरीने दिले जातात अमली पदार्थ !

केदारनाथसारख्या तीर्थक्षेत्री प्राण्यांवर अशा प्रकारे अत्याचार करणे, हे संतापजनक आहे. याविरोधात आवाज उठवणे, हेसुद्धा हिंदूंचे धर्मकर्तव्यच आहे !

देहलीत महंमद जैदने केलेल्या आक्रमणात हिंदु युवक गंभीर घायाळ !

आरोपी जैद फरार !
पोलिसांनी ‘हिंदु विरुद्ध मुसलमान’चा रंग नाकारला !

गोवा : कारवाईनंतर कह्यात घेतलेल्या मद्याच्या बाटल्यांची काळ्या बाजारात विक्री !

अनुज्ञप्ती घोटाळ्यास उत्तरदायी असलेला खात्यातील एक वरिष्ठ कारकूनच या नव्याने उघडकीस आलेल्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आहे. या विक्रीतून मिळणारा पैसा संबंधित वरिष्ठ कारकून अबकारी निरीक्षकालाही देत होता.

घटस्फोटाची याचिका फेटाळाल्याने संतप्त व्यक्तीकडून न्यायाधिशाच्या गाडीची तोडफोड !

न्यायालयाबाहेर एका ५५ वर्षीय व्यक्तीने न्यायाधिशाच्या गाडीची तोडफोड केली. त्याच त्याच्या पत्नीसमवेत असलेल्या वादावर न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे संतप्त होऊन त्याने हे कृत्य केले.

पिंपळी खुर्दचा तलाठी ४५ सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडला

चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्दच्या अतिरिक्त तलाठी पदाचा कार्यभार असलेल्या अश्विन नंदगवळी याला ४५ सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कह्यात घेतले.

लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार : ‘पॉक्सो’अंतर्गत ३ संशयितांना अटक

रत्नागिरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीला यज्ञेश धनावडे, प्रतीक ताम्हणकर, आणि रूतिकेश शिंदे या तिघांनी लग्नाचे आमीष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर मुसलमान जमावाकडून आक्रमण

असे व्हायला सहारनपूर भारतात आहे कि पाकिस्तानात  ?

भारतीय राज्यघटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द काढून टाकण्याची वेळ आली आहे ! – अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी, महासचिव, अखिल भारतीय कायदेशीर साहाय्य संस्था, बंगाल

बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांमुळे आसाम, मिझोरम आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील ८ सहस्र गावे मुसलमानबहुल झाली आहेत. या सर्व गावांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक मुसलमान आहेत.