अफगाणिस्तानमधील शरणार्थी उघूर मुसलमान भीतीच्या छायेत !
चीनच्या दबावामुळे तालिबानी आतंकवादी उघूर मुसलमानांना चीनच्या कह्यात देण्याची शक्यता
चीनच्या दबावामुळे तालिबानी आतंकवादी उघूर मुसलमानांना चीनच्या कह्यात देण्याची शक्यता
अमेरिकेच्या गुप्तहेर विभागाने कोरोना विषाणूचा उगम कुठून झाला, याच्या केलेल्या पडताळणीचा अहवाल राष्ट्राध्यक्षांना सादर केला आहे. हा अहवाल पूर्ण नसून चीनच्या असहकार्यामुळे त्याचा उगम यात स्पष्ट करण्यात आलेला नाही.
अफगाणिस्तानवरील तालिबानच्या नियंत्रणानंतर अमेरिकेच्या बँकांमधील अफगाण सरकारची खाती सील करण्यात आली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अफगाणिस्तानचे अब्जावधी रुपये परत घेण्यासही बंदी घातली आहे.
चीन त्याच्या शत्रूचा विनाश करण्यासाठी अणूबॉम्ब बनवत असला, तरी त्यामुळे त्याच्याच देशात लाखो लोक मरत आहेत. यातून चीन काही धडा घेईल का ?
इस्लामी देशांची संघटना तालिबानला समर्थन देत नाही; मात्र भारतातील मुसलमान संघटना आणि काही नेते अन् वलयांकित लोक त्याला समर्थन देऊन आपण अधिक कट्टर मुसलमान आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !
चीन भारतात आतंकवादी कारवाया करणार्या पाकच्या आतंकवाद्यांची संयुक्त राष्ट्रांमध्ये पाठराखण करतो; मात्र त्याच चीनच्या नागरिकांना पाकमधील सशस्त्र संघटना लक्ष्य करते ! चीनला हे समजेल, तो सुदिन !
‘क्रौर्य’, ‘विश्वासघात’, ‘इतरांवर अन्याय करणे’ आदी समान ‘गुण’ असणारा तालिबान आणि चीन एकत्र आल्यास आश्चर्य ते काय ?
वर्ष १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी चीनला समर्थन करण्याची साम्यवाद्यांची जी विचारसरणी होती, तीच विचारसरणी आताही आहे आणि पुढेही तीच राहील.
आतंकवाद्यांचा कारखाना असलेला पाकिस्तान चीनचा मित्र आहे. तालिबान्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत, असेही चीनने म्हटले होते. असे असतांना या चेतावणीला अर्थ काय ?आंतरराष्ट्रीय समुदायाने चीनच्या अशा विधानांवर कदापि विश्वास ठेवू नये !
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी पत्रकारांना सांगितले की, चीन अफगाणिस्तानच्या जनतेच्या अधिकाराचा आदर करतो…