चिनी सैन्यात तिबेटी नागरिकांच्या भरतीचे भारतविरोधी षड्यंत्र !
तिबेटींना दुय्यम दर्जाचे नागरिक समजणार्या चीनच्या मानसिकेत अद्याप पालट झालेला नाही. मागील वर्षी २९-३० ऑगस्टला भारताच्या ‘स्पेशल फ्रंटियर फोर्स’ने लडाखमध्ये विशेष कारवाई केली होती.
तिबेटींना दुय्यम दर्जाचे नागरिक समजणार्या चीनच्या मानसिकेत अद्याप पालट झालेला नाही. मागील वर्षी २९-३० ऑगस्टला भारताच्या ‘स्पेशल फ्रंटियर फोर्स’ने लडाखमध्ये विशेष कारवाई केली होती.
भारतातील ‘फर्स्टपोस्ट’च्या लेखानुसार नेपाळमधील लोकप्रिय गुरखा योद्धे रशियामधील ‘वॅगनर गटा’मध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत असल्याचे समोर आले आहे. ‘नेपाळी गुरखा रशियाच्या खासगी सैन्यदलामध्ये भरती झाल्याने भारतावर परिणाम होणार का ?’, याविषयीची माहिती या लेखात पाहूया.
मणीपूरमध्ये सैन्य वाढवून म्यानमार सीमा पूर्णपणे बंद करावी लागेल. अराजकीय आणि बंडखोर यांना मारावेच लागेल. प्रसंगी कठीण निर्णय घेऊन हा हिंसाचार थांबवावा लागेल. सैन्याच्या हाताखाली सर्व सुरक्षादले द्यायला हवीत.
‘रशियाचे एक खासगी सैन्य आहे, ज्याला ‘वॅगनर ग्रुप’ म्हटले जाते. त्या ‘वॅगनर ग्रुप’ने रशियाच्या विरोधात बंड केले आहे’, असा आरोप रशियाचे सैन्य आणि गुप्तचर संस्था करत आहेत.
भारतीय सैन्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी ! भारतीय सैन्याच्या तोफखाना विभागात ‘एम् ७७७ अल्ट्रा लाईट हॉवित्झर’ तोफ समाविष्ट होणार आहे. तिचे कार्य, तांत्रिक माहिती तसेच या तोफेमुळे भारतीय सैन्याला होणारा लाभ, याचे विश्लेषण . . .
भिंबरगली (राजौरी) आणि पुंछमधील हा भाग ‘साऊथ ऑफ पिर पंजाल’ म्हणजेच पुंछ, अखनौर, राजौरी, जम्मू या भागांत येतो. या भागात गेल्या वर्षभरात कोणतेही आतंकवादी आक्रमण झाले नव्हते. काश्मीरमधील आतंकवादही न्यून झाला असून तो केवळ काश्मीर खोर्यापर्यंत मर्यादित झाला आहे.
काही दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा हे अरुणाचल प्रदेश सीमेवर गेले आणि तिथे ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम’चे कार्य चालू झाले. ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम’ म्हणजे काय ? त्याचा उपयोग काय आहे ? येणारी आव्हाने काय असतील ? याविषयी या लेखातून जाणून घेऊया.
या वेळी पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील १३० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला.
पाकिस्तानमधील नागरिकांना प्रतिदिन जेवणाचीही सोय होत नाही. महागाई टोकाला गेली आहे. पाकिस्तानची जनता महागाईमध्ये भरडली जात आहे.
सध्या चीनची लोकसंख्या वृद्ध होत आहे. त्याचे चीन आणि त्यांची अर्थव्यवस्था यांवर काय परिणाम होणार आहेत, याविषयी (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केलेले हे विश्लेषण . . .