मुंबई येथील सनातनचे साधक वैद्य उदय धुरी यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यावर आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून केलेल्या उपायांमुळे आलेल्या अनुभूती
मी भ्रमणभाष करून चाचणीविषयी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना कळवले. तेव्हा सद्गुरु अनुराधाताईंनी मला सांगितले, ‘‘तुमच्या आवाजात कुठेही थकवा जाणवत नाही.’’ पू. (सौ.) संगीता जाधव यांनीही ‘हा भावभक्तीचा खेळ चालला आहे. तुम्ही काळजी करू नका !’, असे सांगून मला आश्वस्त केले.