मुंबई येथील श्री. अमर सांगळे यांना तुळजापूर येथे श्री भवानीदेवीच्या दर्शनाला जातांना आणि तेथे गेल्यावर आलेल्या अनुभूती

मुंबई येथील श्री. अमर सांगळे यांना तुळजापूर येथे श्री भवानीदेवीच्या दर्शनाला जातांना आणि तेथे गेल्यावर आलेल्या अनुभूती

तुळजापूर येथे गेल्यावर श्री भवानीदेवीचे दर्शन घेतांना माझी भावजागृती झाली. पुजारी आम्हाला देवीच्या दर्शनासाठी गाभार्‍यात घेऊन जात होते. तेव्हा ‘त्यांच्या माध्यमातून प.पू. गुरुदेवच आम्हाला देवीकडे घेऊन जात आहेत’, असे मला वाटले.

नवरात्रीनिमित्त सर्व साधकांकडून ‘सनातनच्या नवदुर्गां’ना साष्टांग नमन !

नवरात्रीनिमित्त सर्व साधकांकडून ‘सनातनच्या नवदुर्गां’ना साष्टांग नमन !

सनातनने दिल्या आम्हाला ‘नवदुर्गा’।
सनातनने दिल्या आम्हाला नवदुर्गा ।
ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांनी सजल्या सार्‍या ।। १ ।।

वर्ष २०२० मधील नवरात्रीच्या कालावधीत श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घेतलेला भाववृद्धी सत्संग ऐकतांना कु. प्रतीक्षा हडकर यांना आलेल्या अनुभूती

वर्ष २०२० मधील नवरात्रीच्या कालावधीत श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घेतलेला भाववृद्धी सत्संग ऐकतांना कु. प्रतीक्षा हडकर यांना आलेल्या अनुभूती

नवरात्रीतील भाववृद्धी सत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा ९ दिवस सत्संग मिळणार असल्याचे कळल्यावर कृतज्ञता व्यक्त होणे आणि ‘देवीच प्रतिदिन चैतन्य अन् शक्ती देणार’, असे वाटणे

माऊलीच्या रूपात वसे ही दुर्गामाई ।

माऊलीच्या रूपात वसे ही दुर्गामाई ।

तुम्हा घडविले श्रीविष्णूने । आणि तुम्ही देवरूप झालात ।। १ ।।
साधक आणि गणगोत जरी फार । तरी माऊली होऊनी केला त्यांचा उद्धार ।। २ ।।

माते, आम्हा जिवांची गुरुचरणांची आस कधी अल्प होऊ देऊ नकोस ।

माते, आम्हा जिवांची गुरुचरणांची आस कधी अल्प होऊ देऊ नकोस ।

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची आठवण आल्यानंतर त्यांची स्तुती करणारे काव्य देवाने मनाच्या पटलावर उमटवून ते लिहून घेतले. श्रीमन्नारायणरूपी गुरुदेवांनी सुचवलेल्या या ओळी गुरुदेवांच्या चरणी समर्पित करत आहे.

भाववृद्धी सत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकाच्या मनातील जाणून मार्गदर्शन केल्याची साधकाला आलेली प्रचीती !

भाववृद्धी सत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकाच्या मनातील जाणून मार्गदर्शन केल्याची साधकाला आलेली प्रचीती !

‘२३.४.२०२० या दिवशी झालेल्या भाववृद्धी सत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी महाभारतातील ‘भगवान श्रीकृष्ण, चिमणी आणि तिची पिल्ले’ यांच्याविषयी गोष्ट सांगितली.

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात झालेल्या श्री भवानीदेवीच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी आलेल्या अनुभूती

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात झालेल्या श्री भवानीदेवीच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी आलेल्या अनुभूती

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात श्री भवानीदेवीच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा झाला. त्या वेळी सनातन पुरोहित पाठशाळेतील श्री. ईशान जोशी यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री भवानीदेवीच्या मूर्तीच्या संदर्भात आलेल्या अनुभूती !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री भवानीदेवीच्या मूर्तीच्या संदर्भात आलेल्या अनुभूती !

‘१९.१.२०२० ते २१.१.२०२० या दिवसांत रामनाथी आश्रमात श्री भवानीदेवीच्या मूर्तीचे आगमन, पूजा आणि प्रतिष्ठापना हे कार्यक्रम पार पडले. त्या वेळी मला देवीची मूर्ती उचलण्याची सेवा होती. ही सेवा मिळाल्यामुळे मला आनंद झाला आणि कृतज्ञता वाटली. आमच्याकडून देवीच्या चरणी प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त होत होत्या. ही सेवा करतांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांचे छायाचित्र पहातांना त्यातून पांढरा प्रकाश येत असल्याचे दिसणे

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांचे छायाचित्र पहातांना त्यातून पांढरा प्रकाश येत असल्याचे दिसणे

‘मी २४.५.२०२० या दिवशीचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक भ्रमणभाषवर वाचत होते. मी ‘देवी आणि महर्षि यांनी वर्णिलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या दिव्यत्वाची प्रचीती आधुनिक वैज्ञानिक संशोधनातूनही मिळणे’, हे सूत्र वाचत असतांना माझे लक्ष लेखात छापलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या चरणांच्या छायाचित्राकडे गेले. मला त्यांच्या चरणांतून पांढरा प्रकाश येत असल्याचे दिसले.

६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. प्रभाकर पिंगळे यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांची सून सौ. मधुवंती पिंगळे यांना जाणवलेली सूत्रे

६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. प्रभाकर पिंगळे यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांची सून सौ. मधुवंती पिंगळे यांना जाणवलेली सूत्रे

३०.९.२०२१ या दिवशी प्रभाकर पिंगळेआजोबा यांचे निधन झाले. ११.१०.२०२१ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्या निमित्ताने त्यांची सून आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. मधुवंती पिंगळे यांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.