निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १५५
‘हिवाळा संपला की, सूर्याच्या उष्णतेने शरिरातील कफ पातळ होऊ लागतो. त्यामुळे अग्नी (पचनशक्ती) मंद होतो. सध्याचा काळ हा असा आहे. या काळात दूध, दही, पचायला जड पदार्थ (उदा. श्रीखंड, बासुंदी), शीतकपाटातील थंड पदार्थ, तसेच दुपारी झोपणे टाळावे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.२.२०२३)
या मालिकेतील आतापर्यंतचे सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी bit.ly/ayusanatan या लिंकला भेट द्या !
आयुर्वेदाविषयी शंका [email protected] मेल करा !