उन्हाळ्यात रात्री मित (कमी) जेवावे
‘उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे पचनशक्ती मंद होते. या दिवसांत पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी रात्री मित (कमी) जेवावे, म्हणजे पोटभर न जेवता २ घास न्यून खावेत.’
‘उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे पचनशक्ती मंद होते. या दिवसांत पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी रात्री मित (कमी) जेवावे, म्हणजे पोटभर न जेवता २ घास न्यून खावेत.’
सध्या वाढते कोलेस्ट्रॉल ही फार मोठी समस्या झाली आहे. फार अल्पवयात आपल्याला कोलेस्ट्रॉल वाढल्याची उदाहरणे बघायला मिळतात. सर्वप्रथम ‘कोलेस्ट्रॉल म्हणजे काय ?’ ते आपण जाणून घेऊया.
दिवस-रात्र स्क्रीनच्या म्हणजेच प्रखर उजेडाच्या समोर राहिल्याने त्यांच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. या कृत्रिम; परंतु घातक अशा किरणोत्सर्गाच्या उष्णतेपासून रक्षण होणे आवश्यक ठरते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी करावयाच्या कृती या लेखात पाहूया.
‘रानवांगे या वनस्पतीला संस्कृत भाषेमध्ये ‘कंटकारी’ असे म्हणतात. कंटकारीचे मूळ, पान, फूल, फळ आणि खोड यांचा चिकित्सेमध्ये वात अन् कफ यांच्या विकारांमध्ये चांगला उपयोग होतो; मात्र याच्या काट्यांपासून सांभाळावे लागते.
सर्दीमुळे किंवा थंड वारा लागल्याने रुग्णाच्या कानांत दडे बसून ते दुखू लागल्यास, लालबुंद निखार्यांवर हळद घालून त्यातून येणारा गरम धूर कानांत जाईल, अशी व्यवस्था करावी.
‘सायंकाळी सूर्यास्तापूर्वी जेवण केल्याने अन्न पचनासाठी सूर्याकडून ऊर्जा मिळते. अन्न पचन होण्यासाठी पुरेसा कालावधी मिळतो. सायंकाळी घेतलेल्या आहाराचे दुसर्या दिवशी सकाळपर्यंत पूर्णतः पचन होते. परिणामी मल प्रवर्तन योग्य वेळी होण्यासाठी साहाय्यक ठरते.
सकाळी उठून दात घासून झाल्यावर चमचाभर तिळाचे तेल कोमट करून तोंडात धरून ठेवावे. तोंड लाळेने भरल्यावर ते थुंकून टाकावे. यानंतर कोमट पाण्याने चूळ भरून टाकावी. याला ‘तैल गंडूष’ असे म्हणतात. असे प्रतिदिन नियमित केल्यास दात बळकट होतात
आजच्या लेखामध्ये आपल्या प्रकृतीनुसार आहारविहार कसा असावा ? हे येथे देत आहोत. ‘कोणत्या प्रकृतीच्या व्यक्तीने कसा आहारविहार करायचा याविषयी लेखात माहिती दिली आहे.
‘केस गळणे, भूक न लागणे, थकवा येणे, अंगात वेदना होणे, झोप नीट न लागणे, वारंवार आजारी पडणे, लहानसहान गोष्टींचे वाईट वाटून घेणे ही लक्षणे ‘ड’ जीवनसत्त्व न्यून झाल्यानेही निर्माण होऊ शकतात.
उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेमुळे गळून गेल्यासारखे होते. थकवा येतो. त्यावर ३ वाट्या गव्हाचे पीठ चॉकलेटी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यावे.