सकाळचा पहिला आहार पोटातील ‘मार्ग’ मोकळा असतांनाच घ्‍यावा !

सकाळी शौचाला, तसेच लघवीला साफ होणे, खालून (गुदद्वारातून) वात सरणे, ढेकर आल्‍यास त्‍याला अन्‍नाचा वास नसणे, शरीर हलके असणे, घसा स्‍वच्‍छ असणे आणि सडकून भूक लागणे, ही पोटातील ‘मार्ग’ मोकळा असल्‍याची लक्षणे आहेत.

त्रिदोषांवर (वात, कफ आणि पित्त) आयुर्वेदाची चिकित्‍सा अन् आहार !

या लेखात वाढलेल्‍या दोषांवर आयुर्वेदाची कोणती चिकित्‍सा करायला हवी ? आणि कोणत्‍या प्रकारचा आहार घ्‍यायला हवा ? ते येथे देत आहोत.

शांत निद्रेसाठी, तसेच केसांच्‍या आरोग्‍यासाठी प्रतिदिन झोपतांना डोक्‍याला तेल लावा !

बर्‍याच जणांना रात्री लवकर झोप न लागणे, तसेच मध्‍ये जाग आली, तर पुन्‍हा झोप न लागणे यांसारखे त्रास असतात. प्रतिदिन रात्री झोपतांना डोक्‍याला तेल लावल्‍यास हा त्रास बरे होण्‍यास साहाय्‍य होते.

व्‍यायामाविषयी उदासीनता नको !

‘अनेक रोगांवरील विनामूल्‍य औषध असलेला व्‍यायाम न करता लोक प्रतीमास सहस्रावधी रुपयांची औषधे घेण्‍यात धन्‍यता मानतात’, याला काय म्‍हणावे ?’

तापातून लवकर बरे होण्यासाठी खाण्याजोगे पदार्थ !

ताप आलेला असतांना शरिराची सर्व यंत्रणा तापातून बरे होण्याचा प्रयत्न करत असते. अशा वेळी दूध, दही, पोळी, सुकामेवा, फळे यांसारखे पचायला जड पदार्थ खाऊ नयेत.

विस्मरणावर प्राथमिक उपचार – सनातन ब्राह्मी चूर्ण

सनातनची आयुर्वेदाची औषधे

हिरड्या, जीभ आणि घसा यांना दातांएवढेच महत्त्व देऊन त्यांची काळजी कशी घ्यावी ?

अनेकांकडून गांभीर्याने दातांच्या स्वच्छतेकडे लक्ष देऊन त्यांची काळजी घेतली जाते, तेवढी हिरड्या, जीभ आणि घसा यांच्याविषयी न घेता त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते.

महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजने’तून ५ लाखापर्यंत विमा संरक्षण मिळणार !

राज्यात आयुर्वेदासह विविध उपचारपद्धती आहे. शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये मात्र त्यांचा समावेश करण्यात आलेले नाही, असे नमूद करत शासकीय योजनेत आयुर्वेद उपचारपद्धतीचा सामावेश करण्याची मागणी केली.

आयुर्वेदाच्‍या दृष्‍टीने शरिराला उटणे लावण्‍याचे महत्त्व

उटणे हे केवळ दिवाळीच्‍या वेळी न लावता नियमित लावून अतीरिक्‍त कफ, चरबी आणि वजन अल्‍प करून त्‍वचेला आरोग्‍य संपन्‍न ठेवा !

‘व्‍हिटॅमिन डी’ अल्‍प असल्‍यास औषध घेण्‍यासह काय करावे ?

‘आरोग्‍य हे सूर्यदेवतेकडून प्राप्‍त होते’, असे सुवचन सर्वश्रृत आहे. यामुळे प्रतिकारशक्‍ती, बुद्धी, स्‍मृती आणि ऊर्जा प्राप्‍त होण्‍यासाठी सूर्यकिरणे त्‍वचेवर घेणे आवश्‍यक आहे.