अमानुष मोगल आक्रमक ‘राष्ट्र निर्माता’; तर मग प्रभु श्रीरामांपासून छत्रपती शिवरायांपर्यंत हिंदु राजे कोण होते ?
हिंदु जनजागृती समितीचा कबीर खान यांना प्रश्न
हिंदु जनजागृती समितीचा कबीर खान यांना प्रश्न
हिंदु स्त्रियांना भ्रष्ट करणे, त्यांचे धर्मांतर करणे हे महाभयानक जागतिक षड्यंत्र ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून चालू आहे. ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुली, युवती आणि महिला यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून अनेक अपत्ये जन्माला घालणे चालू आहे.
अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून का कारवाई करत नाहीत ?
हिंदु मुलींचे अपहरण करणार्या धर्मांधांना आयुष्यभर कारावासाची शिक्षा ठोठावल्यास पुन्हा कुणी धर्मांध हिंदु मुलीला हात लावायचे धाडस करणार नाही !
तालिबान आतंकवादी आहेत; मात्र तितके नाही, जितके रामायण लिहिणारे वाल्मीकि होते, असे विधान मुनव्वर राणा यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना केले आहे.
सध्या हिंदूंची स्थिती अतिशय वाईट आहे. धर्मांतर, लव्ह जिहाद, हिंदुत्वनिष्ठ आणि साधूसंत यांच्या हत्या, मंदिरांचे सरकारीकरण असे अनेक आघात प्रतिदिन हिंदूंवर होत आहेत.
सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये शेकडो कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार, भूमींचे अपव्यवहार, दागिन्यांची चोरी आदी अनेक गंभीर गोष्टी उघडकीस आल्या आहेत. सरकार मुसलमानांच्या भूमींसाठी कोट्यवधी रुपयांचा व्यय करत आहे आणि हिंदूंच्या मंदिरांच्या भूमी मात्र लुटल्या जात आहेत.
बीबीसी सातत्याने हिंदूद्वेषाचा कंड शमवून घेण्यासाठी विविध प्रयत्न करत असते, त्यातीलच हे एक नवीन उदाहरण ! हिंदु संघटनांनी याविषयी केंद्र सरकारकडे तक्रार करून बीबीसीवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करायला हवा !
हिंदुद्वेषाची काविळ झालेल्या भीम आर्मीवर आता केंद्र सरकारने बंदी घातली पाहिजे, अशी मागणी हिंदू आणि त्यांच्या संघटना यांनी केली पाहिजे !
‘पेटा’ने तमिळनाडू येथे हत्तींचे संचलन (परेड) थांबवून त्यांचा धार्मिक कार्यात वापर करणे थांबवले. नागपंचमीला नागांच्या पूजेला विरोध केला. जन्माष्टमीला गायीच्या दुधाचा वापर करण्यास विरोध केला….