हिंदुत्वनिष्ठांना राखी बांधण्याची सेवा करतांना साधकांना आलेल्या अनुभूती
वर्ष २०२३ मध्ये आम्ही कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील हिंदुत्वनिष्ठांना राखी बांधण्याचे नियोजन केले होते. तेव्हा आम्हाला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
वर्ष २०२३ मध्ये आम्ही कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील हिंदुत्वनिष्ठांना राखी बांधण्याचे नियोजन केले होते. तेव्हा आम्हाला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
एकदा सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचा त्रास इतका वाढला की, त्यांना बसणे, उठणे आणि बोलणे, हे करता येत नव्हते. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. तेव्हा सद्गुरु राजेंद्रदादा यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही ४ संतांनी तातडीने सद्गुरु अनुताईंसाठी नामजप करायला आरंभ केला.
‘हिंदु संस्कृतीला जाज्वल्य इतिहास आहे. ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होण्यासाठी आपला ‘सनातन आश्रम’ खरोखरच पवित्र आणि पुण्याचे काम कर्तव्यदक्षपणे करत आहे.
‘पू. निर्मला दातेआजी गेल्या काही दिवसांपासून रुग्णाईत आहेत. मला पू. दातेआजींना भेटण्याची ओढ लागली होती. आम्ही (मी आणि माझी पत्नी (सौ. श्रावणी) गुरुपौर्णिमेच्या दिवशी पू. दातेआजींचे दर्शन घेतले. तेव्हा मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
मी ५ – ६ वेळा निर्विचार हा नामजप केल्यानंतर मला डोळ्यांसमोर काही क्षण ‘निर्विचार’ असे लिहिलेले दिसले. नंतर ती अक्षरे मोठी होत गेली. त्यानंतर ‘मी पुष्कळ व्यापक झाले आहे’, असे मला जाणवले…
११.५.२०२३ या दिवशी गोव्यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव आयोजित करण्यात आला होता.
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे संत, वय ४८ वर्षे) सत्संग झाल्यावर मला प्रसाद देत असत.
सध्या पू. संकेतदादांची सेवा करतांना आम्ही त्यांना पूर्वकल्पना देऊन आणि नियोजन करूनच त्यांची सेवा करतो.
कु. मधुराला दिवसभर वाईट शक्तींचा त्रास होत असतो. थोडे नामजपादी उपाय केल्यावर आणि प्रार्थना केल्यावर अकस्मात् तिचा त्रास दूर होतो. तेवढ्या वेळेत ती ज्ञान प्राप्त करणे किंवा सूक्ष्म परीक्षणाचे टंकलेखन करणे, अशी सेवा करते.
‘कु. ख्यातीची शिकण्याची तळमळ पुष्कळ आहे, तसेच तिच्यात नवीन सूत्रे शिकण्यासाठी आवश्यक असणारा संयमही आहे. ख्यातीने जिज्ञासेने प्रश्न विचारायला आरंभ केल्यावर त्या प्रश्नांची योग्य उत्तरे देण्यासाठी मी त्या विषयांचा अभ्यास करायला आरंभ केला. तिने ‘फोटो एडिटिंग’ सेवा (टीप) केवळ ३ दिवसांत आत्मसात् केली.