बेळगाव येथील श्रीमती विजया दीक्षित आजी (वय ९० वर्ष) यांच्‍या संतसोहळ्‍याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

पू. दीक्षितआजी शिवदशेत असल्यामुळे त्यांच्याकडून निर्गुण स्तरावरील चैतन्य प्रक्षेपित होत होते. त्यामुळे माझ्या मनातील विचार न्यून होऊन मला जागृत ध्यानावस्था अनुभवण्यास मिळाली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भावसत्संगात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्‍या कु. अपाला औंधकर (वय १५ वर्षे) हिला शिकायला मिळालेली सूत्रे

ज्या वेळी ‘मी चांगले प्रयत्न करतो’, असे वाटते, त्या वेळी ‘आपला अहं जागृत झाला आहे’, असे समजावे.

देवा, अखंड गुरुनाम मुखी रहावे ।

‘आपले जीवन सर्वस्वी गुरुचरणी समर्पित करायचे आहे’, हा विचार कु. वैदेही शिंदे यांच्या मनात येताच त्यांना स्फुरलेले काव्य पुढे दिले आहे.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात मंत्रपठण करत असतांना साधिकांना आलेल्या अनुभूती

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगितल्यानुसार प्रतिदिन ‘नवग्रह-मंत्र’ पठण करतात आणि श्रीरामरक्षास्तोत्र म्हणतांना साधिकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

श्रीमती मंदाकिनी विनायकराव चौधरी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ८५ वर्षे) यांच्याविषयी साधकाला जाणवलेली सूत्रे

धाराशिव येथील श्रीमती मंदाकिनी चौधरी (पू. (सौ.) संगीता जाधवकाकू यांच्या आई) रामनाथी आश्रमात आल्या होत्या. त्यांना प्रथम पाहिले, तेव्हा त्या भगवंताच्या अनुसंधानात असून त्यांची दृष्टी शून्यात स्थिरावली आहे’, असे जाणवले.

पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ (वय ८३ वर्षे) यांच्यातील चैतन्याची आलेली अनुभूती !

‘संत म्हणजे साक्षात् ईश्वराचे सगुण रूप असतात’, हे प्रत्यक्ष अनुभवता आले. संतांच्या अस्तित्वाचे महत्त्व लक्षात येऊन त्यांच्या सत्संगातून ‘ते सर्वांच्या उद्धारासाठी कशा प्रकारे कार्यरत असतात ?’, हे मला शिकायला मिळाले.

होमिओपॅथी वैद्य (डॉ.) प्रवीण मेहता यांची कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

डॉ. मेहताकाकांकडून प्रक्षेपित होणारी देवतांची प्रकट शक्ती आणि चैतन्य यांच्या लहरींमुळे माझ्या खोलीची शुद्धी झाली अन् खोली चांगल्या स्पंदनांनी भारित झाल्याचे जाणवले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी घडणारा वृक्ष, लता, वेली आणि पक्षी यांचा भावसंवाद !

पक्षी म्हणत आहेत, ‘वैकुंठात आम्ही कला सादर करू कि नाही ?’, हे ठाऊक नाही; परंतु येथे तुझ्या खोलीच्या बाहेर येऊन आम्ही कला सादर करत आहोत. मंजुळ गुंजारव करत आहोत. आम्ही तुझ्या कृपेसाठी आतुरलेले आहोत.

घरी नामजप करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने ‘कार्यालयात दुपारच्या जेवणाच्या सुटीत नामजप करावा’, अशी तळमळ असतांना देवाची अनुभवलेली कृपा !

‘कार्यालयात दुपारच्या जेवणाच्या सुटीत नामजप करावा’, अशी तळमळ असतांना साधिकेने अनुभवलेली देवाची कृपा !

विवाहाच्या प्रसंगी शास्त्रानुसार सात्त्विक आणि भावपूर्ण कृती करून आनंद घेणारे पुणे येथील श्री. सुमित आणि सौ. उन्नती सुमित खामणकर !

विवाहसोहळा शास्त्रानुसार आणि आश्रमातील वातावरणाप्रमाणे व्हावा, यासाठी केलेले प्रयत्न अन् विवाहसोहळ्याच्या वेळी त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.