परात्‍पर गुरु डॉक्‍टर कक्षातून बाहेर पडतांना इतरांना पाठ दिसणार नाही, याची काळजी घेतात !

मला हे अतिशय वैशिष्‍ट्यपूर्ण आणि आध्‍यात्मिक स्‍तरावर वाटले. ‘देवाने भक्‍तांना पाठ दाखवली’, असा विचार मनात आला, तरी ‘प्राण निघून गेल्‍यासारखे होईल’, असे मला वाटते. त्‍यामुळेच ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर पाठ न दाखवता जात असतील’, असे वाटले.

उच्‍च आध्‍यात्मिक स्‍थिती असूनही आपलेपणाने बोलून सर्वांना आश्‍वस्‍त करणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सनातनच्‍या सहस्रो साधकांनी श्रीगुरूंना साधकांविषयी वाटणारा हा आपलेपणा अनुभवलेला आहे. येथे त्‍याविषयीचे काही प्रातिनिधिक प्रसंग दिले आहेत.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित एक दिवसाच्या संगीत कार्यशाळेला बोरी (गोवा) येथील शास्त्रीय गायक श्री. गौरीश तळवलकर आणि त्यांचे विद्यार्थी यांची उपस्थिती !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने एक दिवसाच्या संगीत कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचा लाभ ४५ विद्यार्थ्यांनी घेतला. त्याचा हा वृत्तांत . . .

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवानिमित्त साधिकेला त्‍यांच्‍या चरणी समर्पित करण्‍यासाठी सुचलेली काव्‍यपुष्‍पे !

चरणी वहातो भक्‍तीसुमने, मनातील तुमच्‍या प्रतीच्‍या प्रीतीची ।
आरती ओवाळतो, अंतःकरणातील ज्‍योतीने ।

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या वेळी आलेल्‍या अनुभूती !

ब्रह्मोत्‍सवाच्‍या आदल्‍या दिवशी परात्‍पर गुरुदेवांना आत्‍मनिवेदन करणे आणि ‘उद्या मी तुला काहीतरी देणार आहे, तू सिद्ध रहा !’, असे त्‍यांनी सूक्ष्मातून सांगणे

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात ‘श्रीराम शाळिग्राम’ च्‍या प्रतिष्‍ठापनेपूर्वी पिंडिका सिद्ध करणे आणि तिचे रंगकाम करणे, या सेवांत आलेले अडथळे अन् आलेल्‍या अनुभूती

सप्‍तर्षींच्‍या आज्ञेनुसार १४ आणि १५.७.२०२२ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात ‘श्रीराम शाळिग्राम’ची प्रतिष्‍ठापना करण्‍यात आली. प्रतिष्‍ठापनेपूर्वीची सिद्धता करतांना आश्रमातील साधक श्री. रामानंद परब (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के) यांना सेवेत आलेले अडथळे आणि अनुभूती दिल्‍या आहेत.

शिवभक्ताच्या रूपात साक्षात् शिवाने श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना कांचीपूरम् येथील एकांबरेश्वर मंदिरात दर्शन देणे

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ कांचीपूरम् येथील प्रसिद्ध एकांबरेश्वर शिव मंदिरात दर्शनाला गेल्या होत्या. त्या वेळी शिवभक्ताच्या रूपात साक्षात् शिवाने त्यांना मंदिरात दर्शन दिल्याप्रमाणे जाणवलेला प्रसंग येथे देत आहोत.

गुरुपौर्णिमेनिमित्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात काढलेल्‍या गुरुपादुकांच्‍या रांगोळीविषयी सौ. स्नेहल गांधी यांना आलेल्‍या अनुभूती

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी गुरुपूजन झाल्‍यानंतर सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रदक्षिणा घातल्‍याचे दृश्‍य आठवून रांगोळीतील गुरुपादुकांना प्रदक्षिणा घालणे

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे पाणी आणि आरसा यांच्‍याप्रमाणे निर्मळ असल्‍याने त्‍यांची त्‍वचा अन् नखे यांना त्‍यांनी नेसलेल्‍या चंदनाच्‍या रंगाच्‍या सोवळ्‍याचा रंग आला असणे

‘वर्ष २०२२ च्‍या गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी महर्षींनी ‘सप्‍तर्षी जीवनाडीपट्टी’त सांगितल्‍याप्रमाणे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची पाद्यपूजा करण्‍यात आली. तेव्‍हा सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या चरणांचे छायाचित्र काढण्‍यात आले