ईश्वरावर श्रद्धा आणि प्रेमभाव असलेले नाशिक येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. दगाजी पाटील (वय ८३ वर्षे) !

अप्पांच्या तोंडवळ्यावर पुष्कळ चैतन्य आणि शांतपणा जाणवतो. त्यांची प्रत्येक कृती सात्त्विक असते आणि त्यात कृतज्ञताभाव जाणवतो.’

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात मंत्रपठण करण्याच्या आधी भावप्रयोग करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

‘गुरुमाऊली माझ्या देहावर त्यांचे चरण ठेवणार आहेत, तर माझ्यातील रज-तमाचा त्यांच्या कोमल चरणांना त्रास व्हायला नको. मी स्वच्छ आणि निर्मळ असायला हवे’.

प्रत्येक साधकाच्या मनातील जाणणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती

मी बाबांनी सांगितल्याप्रमाणे थोडा वेळ नामजप करून परात्पर गुरु डॉक्टरांशी मनातून बोलणे चालू केले. मी त्यांच्याशी मनातून बोलणे चालू केल्यावर माझ्या शंकांचे निरसन कोणत्या ना कोणत्या माध्यमातून व्हायचे.

सनातनचे ७५ वे संत पू. (डॉ.) भगवंतकुमार मेनराय (वय ८४ वर्षे) यांच्या पेसमेकर मशीनचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘पू. (डॉ.) भगवंतकुमार मेनरायकाका यांचा पेसमेकर पाहून मला जाणवलेली सूक्ष्म स्तरावरील सूत्रे . . .

सतत होणार्‍या शारीरिक त्रासांवर गुरुकृपेने मात करून सेवारत रहाणार्‍या मूळच्या डोंबिवली येथील आणि आता फोंडा, गोवा येथे स्थायिक झालेल्या सौ. विद्या नलावडे !

मूळच्या डोंबिवली येथील आणि आता फोंडा, गोवा येथे स्थायिक झालेल्या सौ. विद्या नलावडे यांना साधना करताना आलेले अनुभव आणि अनुभूती या लेखात दिल्या आहेत.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

श्री भवानीमातेची मूर्ती सजीव भासणे आणि तिच्यामुळे मोक्षगुरु भेटले, याबद्दल कृतज्ञता वाटणे

अहोभाग्य भगवंता ।

मला प.पू. डॉक्टरांची पुष्कळ आठवण येत होती. विविध प्रसंगी त्यांनी माझ्यावर केलेली कृपा आठवून मनात कृतज्ञता वाटत होती. तेव्हा मला त्यांची स्तुती करावीशी वाटत होती. त्या वेळी त्यांच्याच कृपेने मला पुढील ओळी सूचल्या. त्या गुरुदेवांच्या चरणी अर्पण करत आहे.

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ४ वर्षे) यांनी वरुणदेवाला ‘मित्र’ मानून निरागसपणे केलेल्या प्रार्थनेमुळे आलेली अनुभूती

‘पू. वामन पावसात भिजायला नकोत आणि त्यांना त्रास व्हायला नको.’ पू. वामन यांचा विचार होता, ‘आई भिजायला नको. आम्हा दोघांची ही प्रार्थना पावसाने ऐकली.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तळमळीने साधना करणार्‍या आणि सतत कृतज्ञताभावात असणार्‍या ऐरोली (नवी मुंबई) येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मंगल लोंढे (वय ६२ वर्षे) !

‘श्रीमती मंगल लोंढे यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत…

५४ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली भुसावळ (जळगाव) येथील कु. उर्विका उमेश जोशी (वय ११ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. उर्विका जोशी ही या पिढीतील एक आहे !