चरणसेवा घडो क्षणोक्षणी हीच माझी आर्त मागणी ।

गुरुदेवांचे (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) चरण हेच आपले अंतिम स्‍थान आहे. ‘यापेक्षा अजून काही प्राप्‍त करायला हवे’, असे जीवनात काहीच नाही. मनाच्‍या अशा स्‍थितीत सुचलेल्‍या ओळी येथे दिल्‍या आहेत.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या चरणांवर डोके ठेवून नमस्‍कार केल्‍यावर साधिकेला आलेली अनुभूती !

वाढदिवसाच्‍या निमित्ताने श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भेटायला आणि त्‍यांचे आशीर्वाद घ्‍यायला जाणे अन् ‘त्‍यांना नमस्‍कार करू शकते का ?’, असे विचारल्‍यावर त्‍यांनी प्रेमाने होकार देणे

श्रीकृष्‍णाचा भावप्रयोग करतांना साधकाला आलेल्‍या अनुभूती

माझी आई सौ. शालिनी पांडुरंग सावंत प्रतिदिन एक भावप्रयोग करते. आई नियमित तोच एक भावप्रयोग करते. ती करत असलेला भावप्रयोग तिने मला सांगितल्‍यावर मीही तोच भावप्रयोग केला. त्‍या वेळी मला आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

प्रेमभाव, शिकण्याची वृती आणि उतारवयातही सेवा परिपूर्ण करण्याची तळमळ असलेल्या सनातनच्या ९० व्या (व्यष्टी) संत पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी (वय ७५ वर्षे) !

श्रावण कृष्ण पंचमी (४.९.२०२३) या दिवशी पू. (सौ.) शैलजा परांजपे (सनातनच्या ९० व्या (व्यष्टी) संत) यांचा ७५ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या सहवासात मला झालेला लाभ येथे दिला आहे.

युवा शिबिराच्या वेळी कु. संजना कुलकर्णी हिला जाणवलेली सूत्रे

‘मी युवा शिबिरासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जात असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या खोलीच्या आगाशीत उभे राहून आम्हा सर्व साधकांची वाट पहात आहेत’, असे मला जाणवले.

युवा शिबिरात कु. निलम पांचाळ हिला आलेल्या अनुभूती !

शिबिराला जाण्याचे ठरवल्यावर अकस्मात् निर्माण झालेली अडचण भगवंताला प्रार्थना केल्यावर सुटून शिबिराला जाता येणे

पुणे येथील श्री. प्रणव अरवतकर यांना आलेल्या अनुभूती

युवा शिबिराच्या दिवशी दुपारी १.३५ वाजता नामजपादी उपायांचे सत्र चालू होण्यापूर्वी प्रार्थना करतांना मला शंखनाद ऐकू येत होता.’

५४ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. अर्पिता धुमाळ (वय १० वर्षे) !

सातारा येथील कु. अर्पिता नयन धुमाळ हिची तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयीच्या आठवणींच्या भावविश्‍वात रंगून गेल्यावर पू. (सौ.) शैलजा परांजपे आणि श्रीमती मनीषा गाडगीळ यांच्यातील सत्त्वगुणात वाढ झाल्याने त्यांना आलेल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयीच्या आठवणींच्या भावविश्‍वात रंगून गेल्यावर पू. (सौ.) शैलजा परांजपे आणि श्रीमती मनीषा गाडगीळ यांच्यातील सत्त्वगुणात वाढ झाल्याने त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येथे दिल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

मला पुष्कळ भरून आले. मला ‘आता अन्य काही नको. मी धन्य धन्य झाले’, असे वाटू लागले.