हे प्रभो, नैवेद्य हा स्वीकारावा, हीच आर्त प्रार्थना ।
एकदा रत्नागिरीहून येतांना आईने गुरुदेवांसाठी आंबे आणले होते. ते मी त्यांना नैवेद्य स्वरूपात दिले. त्या वेळी माझा पुष्कळ भाव जागृत होऊन मला आपोआप एक कविता सुचली.
एकदा रत्नागिरीहून येतांना आईने गुरुदेवांसाठी आंबे आणले होते. ते मी त्यांना नैवेद्य स्वरूपात दिले. त्या वेळी माझा पुष्कळ भाव जागृत होऊन मला आपोआप एक कविता सुचली.
परिपूर्ण कर्म केल्यास प्रत्येक कर्म मलाच अर्पण होते
‘परात्पर गुरु डॉ. आठवले नेहमी म्हणतात, ‘‘मी श्रीकृष्ण नाही. श्रीकृष्णाचे कार्य अलौकिक आहे.’’ त्यावर श्रीकृष्णानेच मला परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीकृष्ण यांच्या कार्यातील साधर्म्यता दर्शविणारी सूत्रे सुचवली.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४५ वर्षे संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय) यांच्या आवाजात विविध देवतांचे नामजप ध्वनीमुद्रित केले आहेत. सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा श्रीकृष्णाचा नामजप ध्वनीक्षेपकावर ऐकतांना काय … Read more
श्रीमद़्भगवद़्गीतेच्या १० व्या अध्यायातील १२ व्या आणि १३ व्या श्लोकांत देवता आणि ऋषिमुनी यांनी केलेले श्रीकृष्णाचे वर्णन वाचून भावजागृती होणे
एक वेगळीच स्थिती मला अनुभवता येत होती. नंतर सहसाधिकेने कृतज्ञता व्यक्त करण्यास सांगितले. तेव्हा मी भानावर आले. त्या वेळी मला पुष्कळ हलके आणि शांत वाटत होते.’
हा भावजागृतीचा प्रयत्न करायला मिळाल्यावर मला पुष्कळच आनंद झाला. तेव्हा ‘भाव कसा अनुभवायचा ?’, या संदर्भात पुढील विचार प्रक्रिया होऊन भाव अनुभवता आला.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धेमुळे पूर्णवेळ साधना चालू केल्यावर घरच्यांचा विरोध न्यून होणे
गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) चरण हेच आपले अंतिम स्थान आहे. ‘यापेक्षा अजून काही प्राप्त करायला हवे’, असे जीवनात काहीच नाही. मनाच्या अशा स्थितीत सुचलेल्या ओळी येथे दिल्या आहेत.
वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भेटायला आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायला जाणे अन् ‘त्यांना नमस्कार करू शकते का ?’, असे विचारल्यावर त्यांनी प्रेमाने होकार देणे