‘गुरुतत्त्व एकच असते’, याची आलेली अनुभूती आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सुचवलेली प्रार्थनारूपी कविता
करता येऊ दे कृती, भावाला जोडून ।
कर्तेपणा जाईल तेव्हा अहंकाराला सोडून ॥
करता येऊ दे कृती, भावाला जोडून ।
कर्तेपणा जाईल तेव्हा अहंकाराला सोडून ॥
(कै.) सौ. नम्रता ठाकूर यांचा निधनानंतरचा १० वा दिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या आजारपणात त्यांचे पती श्री. नंदकुमार ठाकूर यांनी अनुभवलेली गुरुकृपा पाहूया.
‘१६.२.२०२३ या दिवशी झालेल्या भक्तीसत्संगात १२ ज्योतिर्लिंगांची माहिती सांगितली होती. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि माझ्या मनात पुढील विचार आले.
१७.९.२०२२ या दिवशी सकाळी मला स्वप्न पडले. त्यात मला पुढील दृश्य दिसले – ‘मी, माझी मोठी बहीण कु. शुभांगी आचार्य आणि पू. (सौ.) अश्विनीताई पवार येथील सनातन संस्थेच्या आश्रमाच्या बाहेरील आवारात बोलत बोलत फिरत होतो…
कै. (सौ.) नम्रता ठाकूर यांच्याविषयी ठाणे जिल्ह्यातील साधिकांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
सनातनच्या ६३ व्या संत पू. (श्रीमती) सुशीला मोदी (वय ७३ वर्षे) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आलेल्या अनुभूती आणि साधकाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
निरपेक्ष राहूनी सेवा अन् साधना करती ।
अखंड प्रयत्न अनुसंधानात रहाण्यासाठी ॥
नसे अहंची बाधा, नसे आसक्ती त्यांना ।
असे आहेत आमचे साधेभोळे ‘पू. उमेशअण्णा’ ॥
‘मी देवद आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहे. मी गणेशोत्सवासाठी सासवड (जिल्हा पुणे) येथे घरी गेलो होतो. त्या ८ – १० दिवसांत माझे शरीर फार जड झाल्यासारखे वाटत होते.
वर्ष २०२१ मध्ये शिवाच्या दोन गीतांवर नृत्य बसवले होते. त्या नृत्यांच्या सरावाच्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
साधकांना एक पाकीट दिले आणि त्यांना ‘ते पाकीट नमस्काराच्या मुद्रेतील हातांमध्ये २ मिनिटे धरून काय जाणवते ?’, हे अभ्यासायला सांगितले. नंतर त्यांना दुसरे एक पाकीट देऊन ‘तेही वरीलप्रमाणे नमस्काराच्या मुद्रेत २ मिनिटे धरून काय जाणवते ?’, हे अभ्यासायला सांगितले.